Photo: रुबीना दिलैकची दिलकश अदा, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!

रुबीना दिलैकनं तिचे काही हॉट आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (Rubina Dilaik's amazing photos)

| Updated on: Apr 25, 2021 | 12:44 PM
1 / 5
बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्याचं मन जिंकतेय.

2 / 5
आता तिनं तिचे काही हॉट आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

3 / 5
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीना अनेक कामं करतीये. लवकरच ती लोकप्रिय शो शक्तीमध्ये परत येणार आहे.

4 / 5
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर रुबीनाचं अभिनव शुक्ला सोबत मरजनाया हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली आहे.

5 / 5
यानंतर पारस छाब्रासोबत रुबीनाचं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे.