सलमान खानच्या बहिणीने खरेदी केलं 10 कोटींचं घर, तुम्हाला माहिती आहे का ? ते अलिशान घर कुठे आहे ?

अर्पिताचं लग्न सलमान खानने इतक्या धामधुमीत लावून दिलं होतं की, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण राजेशाही पध्दतीने विवाह लावून देण्यात आला होता.

सलमान खानच्या बहिणीने खरेदी केलं 10 कोटींचं घर, तुम्हाला माहिती आहे का ? ते अलिशान घर कुठे आहे ?
सलमान खान आणि अर्पिता (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 9:27 AM

मुंबई – सलमान खान (salman khan) कुटुंबियांवरती किती प्रेम आहे हे अनेकांना माहिती आहे, त्याचबरोबर घरचे सुध्दा सलमान किती मदत करतात हे सुध्दा सलमानच्या अडचणीच्या काळात सगळ्यांनी पाहिले आहे. सलमान खानची बहिण अर्पिता (arpita) तिची किती काळजी घेतो, लहान असल्यापासून दोघांमध्ये एक नात तयार झालं आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांची प्रचंड काळजी घेताना पाहायला मिळतात. नुकतंच अर्पिताने एक अलिशान घर (house) 10 कोटी रूपयाला खरेदी केल्याचं समजतंय. लग्न झाल्यानंतर अर्पिता तिच्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहत होती. परंतु आता तिने स्वत:चं घर घेतल्याने तिची अधिक चर्चा आहे. तसेच खरेदी केलेलं घर करोडो रूपयांचं अलिशान घर आहे. त्यामुळे ते नेमकं कोणत्या परिसरात आहे याची उत्सुकता अनेकांना आहे.

4 फेब्रुवारीला केलं खरेदी

घेतलेल्या घराची किंमत साधारण 10 कोटी रूपये असल्याचे समजते. तसेच खरेदी केलेलं घर मुंबईतल्या बांद्रा परिसरात खरेदी केलं असल्याचं समजतंय. कारण आत्तापर्यंत घराचे फोटो किंवा इतर कोणतीही माहिती अर्पिताने सोशल मीडियावर शेअर केलेली नाही. त्यामुळे त्याबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. अर्पिताचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या पतीसोबत एका भाड्याच्या घरात राहत होती. ती राहत असलेल्या घराचं भाड देखील लाखाच्या घरात होतं. लग्नानंतर अर्पिताला दोन मुल देखील झाली आहेत. तसेच एका मुलाखतीत अर्पिताने माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे सोहेल खान आहे. कारण मी त्याच्यासोबत मोठी झाली आहे. त्यामुळे आमच्यात चांगले संबंध आहेत.

अर्पिताचा अधिक जीव सलमानवरती

अर्पिताचं लग्न सलमान खानने इतक्या धामधुमीत लावून दिलं होतं की, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण राजेशाही पध्दतीने विवाह लावून देण्यात आला होता. सलमानने आत्तापर्यंच आर्पिताची काळजी लहान असल्यापासून घेतली आहे. तसेच तिच्या सुखादुखात तो नेहमी सहभागी असतो. त्यामुळे अर्पिताचा अधिक जीव सलमानवरती असतो. सलमान खानच्या घरात अर्पिताचं एक वेगळं स्थान आहे. त्य़ामुळे तिची काळजी घेताना अनेकदा पाहिले आहे. सलमान खान आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. तसेच त्यांच्याशी तो वारंवार चांगल्या गोष्टी शेअर करीत असल्याचे सुध्दा पाहावयास मिळाले आहे. नुकतीचं त्यांनं लता मंगेशकरांना गाण गात अनोखी श्रध्दांजली वाहिली होती. त्यावेळचा तो गाण्याचा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना चांगला आवडला होता.

सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक, पॅनकार्डवर घेतलं कर्ज, सिबील स्कोर खराब

जेव्हा आमच्या एका नायकाला परदेशी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ‘अभिनेत्रीचा’चा पुरस्कार मिळाला होता..!

संगीतकार खय्याम यांना अभिनेता व्हायचं होतं, पण संगीतकार व्हावं लागलं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.