डाऊन टू अर्थ! टीव्हीवरील आपलंच गाणं ऐकत सपना चौधरीचा झाडू पोछा

सध्या सपना चौधरीचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या घरातील साफ-सफाई आणि घर पुसून घेत असल्याचं दिसत आहे.

डाऊन टू अर्थ! टीव्हीवरील आपलंच गाणं ऐकत सपना चौधरीचा झाडू पोछा
व्हायरल व्हिडीओImage Credit source: YouTube
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 1:57 PM

डान्सिंग क्वीन सपना चौधरी तिच्या लटके- झटके डान्स आणि ठुमक्यामुळे प्रसिद्ध आहे. तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या तिचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या घरातील साफ-सफाई आणि घर पुसून घेत असल्याचं दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

सपना चौधरीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमक काय?

सपना चौधरीचे ( Sapna Choudhary ) लाखो चाहते आहेत. तिच्या गाण्यावर प्रत्येक जण ठेका धरत असतो. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक सपनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या घरात साफ-सफाई आणि घर पुसून घेत असल्याच आपल्याला दिसत आहे.

त्याच वेळी व्हिडीओमध्ये सुरुवातीला टीव्हीवर तिचे गाणं चालू आहे. सपना तिच्या साफ-सफाईमध्ये दंग आहे. पण जेव्हा तिला समजत की तिचा नवरा तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. त्यावेळी ती स्माईलसोबत तिने मस्त लूक देत ती हातातील कापड दाखवत असल्याच या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.

सपना चौधरीला तिच्या डान्समधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तिचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. तेरी आख्या का यो काजल (Teri Aakhya Ka Yo Kajal ) गाण्यावरील तिचा डान्सने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. सपना चौधरीचा डान्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी होत असते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.