शाहीद कपूरचा ओटीटीवर डेब्यू, नेटफ्लिक्सशी 100 कोटींची डील

एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार शाहीद कपूर लवकरच एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे (Shahid Kapoor Debut on OTT platform).

शाहीद कपूरचा ओटीटीवर डेब्यू, नेटफ्लिक्सशी 100 कोटींची डील
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 12:04 PM

मुंबई : एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार शाहीद कपूर लवकरच एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे (Shahid Kapoor Debut on OTT platform). ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने शाहीद कपूरसोबत 100 कोटींची डील फायनल केली असल्याची माहिती समोर येत आहे (Shahid Kapoor Debut on OTT platform).

नेटफ्लिक्ससोबत केलेल्या या टाय अपसह शाहीद नेटफ्लिक्सच्या अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये दिसू शकतो. शाहीदने आतापर्यंत याबाबत काही माहिती दिलेली नाही. पण या डीलबद्दल शाहीदने फायनल केले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाकाळात अनेक बड्या कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे. अमिताभपासून अभिषेक बच्चनपर्यंत अनेक कलाकारांनी आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले आहेत. आता शाहीदही या दिशेन आपले पाऊल टाकत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर सध्या आपल्या नवीन ‘जर्सी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ‘कबीर सिंह’ चित्रपट हिट झाल्यानंतर शाहीद कपूरचे स्टार झळकले आहेत. त्यानंतर त्याला आता अनेक बड्या चित्रपटाच्या ऑफर येत आहेत. बॉलिवूडशी संबंधित प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात त्याला आपल्या चित्रपटात घेण्यास ईच्छुक आहे.

कबीर सिंह चित्रपट हिट झाल्यानंतर शाहीदच्या फीमध्येही मोठी वाढ झाली असल्याचे म्हटलं जात आहे.

दरम्यान, शाहीदचा नवीन चित्रपट जर्सीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जर्सी चित्रपटात शाहीद एका क्रिकेटरची भूमिका निभावत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

दीपिकाला डिप्रेशनचा त्रास, एनसीबी चौकशीत सोबत राहण्याची रणवीरची विनंती

Rakul Preet Singh Live | रकुल प्रीत सिंह एनसीबी कार्यालयात पोहोचली, ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी चौकशी

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.