अलीकडेच शहनाज गिलनं तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत (Shehnaaz gill's hot and glamorous photos)
पंजाबी चित्रपटात आपल्या क्यूट अंदाजानं चाहत्यांचं मनं जिंकणारी शहनाज गिल वजन कमी केल्यापासून अनेक वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसतेय.
बिग बॉस 13 (Bigg Boss 13) च्या माध्यमातून देशभर लोकप्रिय झालेल्या शहनाज गिलनं रिअॅलिटी शोमधून बाहेर आल्यानंतर तिच्या फिटनेसवर विशेष काम केलंय. आता ती नेहमीपेक्षा फिटर आहे.
अलीकडेच शहनाज गिलनं तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बेडवर झोपलेली दिसत आहे. सुंदर ड्रेसमधील तिचे हे फोटो अप्रतिम आहेत.
काही तासांत तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्यानं लिहिले की, ‘तुम्ही इतके स्वाभाविक आहात की आमचं मनं जिंकता.’
बिग बॉसच्या घरात शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती आली. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघंही एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसले आहेत.