Swara Bhaskar : अफवा खरी ठरली की… स्वरा भास्कर होणार आई ! अभिनेत्रीने शेअर केली गुड न्यूज

अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज शेअर केली आहे.

Swara Bhaskar : अफवा खरी ठरली की... स्वरा भास्कर होणार आई ! अभिनेत्रीने शेअर केली गुड न्यूज
स्वरा भास्करने शेअर केली गुड न्यूजImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 1:21 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) लवकरच आई होणार आहे. स्वराने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज शेअर केली आहे. तिने पती फहदसोबतचा बेबी बंप असलेला फोटो शेअर केला आहे.

स्वरा आणि समाजवादी पक्षाचा नेता फहद यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये नोंदणीकृत विवाह केला होता. त्यानंतर काही दिवसांनी या लग्नाचा सेलिब्रेशनही करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासूनच स्वराच्या प्रेगन्सींची चर्चा सुरू होती. मात्र तेव्हा स्वरा किंवा फहाद यांनी काहीच भाष्य केले नव्हते.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

अखेर आज थोड्या वेळापूर्वी स्वराने ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज शेअर केली आहे. ‘ कधी कधी तुमच्या सर्व प्रार्थनेचे एकत्र उत्तर मिळते !  धन्य, कृतज्ञ, उत्साही (आणि अनाकलनीय!) या नव्या जगात पाऊल ठेवताना या सर्व भावना मनात दाटून आल्या आहेत !’ अशा आशयाची कॅप्शन लिहीत तिने प्रेग्नन्सीचा खुलासा केला आहे. ‘कमिंग सून’. ‘कुटुंब, ‘ऑक्टोबर बेबी’, असे हॅशटॅगही टाकत स्वराने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. यावरूनच स्वरा भास्करच्या बाळाचा जन्म ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचं समजतंय.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.