Swara Bhaskar : लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच स्वरा भास्कर झाली आई ? सोशल मीडियावर चर्चेचा महापूर, पण नेमकं खरं काय ?

लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातंच स्वरा भास्कर आई झाल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर युजर्स तिला ट्रोल करून अभिनंदन करत आहेत.

Swara Bhaskar : लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच स्वरा भास्कर झाली आई ? सोशल मीडियावर चर्चेचा महापूर, पण नेमकं खरं काय ?
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 2:36 PM

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhaskar) सध्या सोशल मीडियावर (social media) काही लोकं ट्रोल करत आहेत. तिच्या लग्नाला काही महिने झाले असून ती आई झाली आहे, असा दावा काही युजर्स करत आहे. एका न्यूज चॅनेलचे बनावट स्क्रीनशॉट शेअर करून असा दावा करण्यात आला आहे की स्वरा आई (pregnancy) झाली आहे. आता सोशल मीडियावर काही युजर्स तिला ट्रोल करून आई झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करत आहेत.

अभिनेत्री स्वरा भास्करने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात फहद अहमद याच्याशी लग्न केले. त्या दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केले आणि नंतर दिल्ली येथे पारंपारिक पद्धतीने लग्न केले होते.

सध्या स्वराच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वराच्या लग्नाला साडेचार महिने पूर्ण झाले आणि तिने बाळाला जन्म दिलाय, अशी अनेक ट्विट्स सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहेत. तर काही ट्विट्समध्ये असेही म्हटले जात आहे की स्वराच्या पतीने तिच्या प्रेग्नन्सीचे वृत्त कन्फर्म केले असून ती जुलै महिन्यात बाळाला जन्म देणार आहे.  मात्र या वृत्ताबाबत स्वरा भास्कर किंवा फहाद कडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान स्वराने कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि कलाकारांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...