Swara Bhasker | रिसेप्शन स्वरा भास्करचं, चर्चा मात्र राहुल गांधींचीच.. फोटो व्हायरल

| Updated on: Mar 17, 2023 | 10:19 AM

स्वरा आणि फहादने फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज केलं. लग्नाच्या 40 दिवसांनंतर स्वराने याचा खुलासा केला होता. एका आंदोलनादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती.

1 / 5
कोर्ट मॅरेजनंतर अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद यांनी राजकीय वर्तुळातील, कलाविश्वातील मित्रमंडळींसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. मेहंदी, हळद, संगीतनंतर आता या दोघांनी दिल्लीत रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.

2 / 5
स्वरा आणि फहादने फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज केलं. लग्नाच्या 40 दिवसांनंतर स्वराने याचा खुलासा केला होता. एका आंदोलनादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती.

स्वरा आणि फहादने फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज केलं. लग्नाच्या 40 दिवसांनंतर स्वराने याचा खुलासा केला होता. एका आंदोलनादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती.

3 / 5
11 मार्च रोजी या दोघांची हळद पार पडली. त्यानंतर मेहंदी, संगीत, कव्वाली नाईट, रिसेप्शन असे सगळे कार्यक्रम आयोजिक करण्यात आले. 16 मार्च रोजी आयोजित केलेल्या रिसेप्शनला राहुल गांधी, अरविंज केजरीवाल यांसह राजकीय क्षेत्रातील बरीच मंडळी उपस्थित होती.

4 / 5
स्वराच्या रिसेप्शनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, जया बच्चन, काँग्रेस खासदार शशी थरूर यांसह असंख्य पाहुण्यांनी हजेरी लावली होती.

5 / 5
15 मार्च रोजी कव्वाली नाईट आयोजित करण्यात आली होती. नियाझी ब्रदर्सने यावेळी परफॉर्म केलं होतं. या कार्यक्रमाला समाजवादी पार्टीचे अखिलेश यादवसुद्धा उपस्थित होते.