Indian Idol 12 Big Twist : इंडियन आयडॉलमधून अनु मलिकला काढून टाकण्याची तयारी, सोना मोहापात्रा पडली भारी

प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्रा यांच्यासह इतर काहींनी अनु मलिकला पुन्हा परिक्षक बनवल्याबद्दल चॅनलचा जोरदार निषेध केला आहे.(Indian Idol 12 Big Twist: Preparing to remove Anu Malik from Indian Idol, Sona Mohapatra Aggressive)

Indian Idol 12 Big Twist : इंडियन आयडॉलमधून अनु मलिकला काढून टाकण्याची तयारी, सोना मोहापात्रा पडली भारी
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 11:39 AM

मुंबई : इंडियन आयडल 12 ( Indian Idol 12 ) च्या स्टेजवर अनु मलिक ( Anu Malik ) परिक्षक म्हणून परत आल्यानंतर काही चाहत्यांसाठी हा शो जास्त रंजक ठरतोय. मात्र प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्रा यांच्यासह इतर काहींनी अनु मलिकला पुन्हा परिक्षक बनवल्याबद्दल चॅनलचा जोरदार निषेध केला आहे.

अनु मलिक यांना इंडियन आयडल 12 मधून काढलं जाणार !

सूत्रांच्या माहितीनुसार इंडियन आयडल 12 मधून लवकरच अनु मलिक यांना काढलं जाणार आहे आणि त्यांची जागा पुन्हा शोचे मूळ परिक्षक विशाल दादलानी ( Vishal Dadlani ) यांना दिली जाईल. या आठवड्यातील कार्यक्रमांचं शूटिंग पूर्ण झालंय, त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा परिक्षकांच्या समितीमध्ये एक मोठा बदल दिसून येईल.

सोना मोहापात्रानं केलं ट्विट

6 मे रोजी सोना मोहापात्रानं एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये तिनं लिहिलं, ‘कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्व लोक प्रयत्न करत आहेत आणि अशा वेळेचा फायदा घेत टीव्ही वाहिन्यांनी काही लैंगिक भक्षकांचा पुन्हा परिक्षक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.’

फक्त माझ्यासाठीच नाही तर राष्ट्रीय महिला आयोगासाठीही ( National Commission Of Women ) ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पुढील काही ट्विटमध्ये सोना मोहापात्रानं काही कायदेशीर कागदपत्रंही शेअर केली होती ज्यात तिनं काही मुलींबद्दल सांगितलं होतं आणि संगीतकारांवर काही गंभीर आरोपही केले होते. इंडियन आयडल 12 व्यतिरिक्त अनु मलिक इतर बर्‍याच शोमध्ये दिसले आहेत.

वाचा काय म्हणाल्या सोना महापात्रा

लवकरच येणार सुखविंदरसिंग

या आठवड्यात, पंजाबी गायक सुखविंदर सिंग (Punjabi Singer Sukhwinder Singh ) इंडियन आयडल 12 मध्ये हजेरी लावणार आहेत. सुखविंदर भारताच्या टॉप 9 स्पर्धकांसोबत एकत्र या शोमध्ये जोरदार धमाल करणार आहेत.

संबंधित बातम्या

Photo : ‘अखेर ती माझ्या जीवनात आली…’, ग्लोबल पुरस्कार मानकरी डिसले गुरुजींची खास पोस्ट

Zoom Zoom Song Out : सलमान खान आणि दिशा पटानीची जबरदस्त डान्स, ‘झूम झूम’ गाण्यावर प्रेक्षकांनीही धरला ठेका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.