Video | जगातील ‘मादक’ महिलांच्या यादीत सामील ‘या’ अभिनेत्रीचा रस्त्यावर डान्स, पाहा व्हिडीओ  

छोट्या पडद्यावरील चर्चित अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट होताच खूप चर्चेत येतो. निया शर्माचा बिनधास्त अंदाज प्रसिद्ध असून, तिच्या चाहत्यांना ही तिचा हा अंदाज फार आवडतो.

Video | जगातील ‘मादक’ महिलांच्या यादीत सामील 'या' अभिनेत्रीचा रस्त्यावर डान्स, पाहा व्हिडीओ  
निया शर्मा
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 11:22 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील चर्चित अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट होताच खूप चर्चेत येतो. निया शर्माचा बिनधास्त अंदाज प्रसिद्ध असून, तिच्या चाहत्यांना ही तिचा हा अंदाज फार आवडतो. याशिवाय तिचा बोल्ड अवतार देखील चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असतो. नियाने नुकताच रस्त्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट होताच त्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा भरभरून वर्षाव झाला आहे. नियाचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे (Jamai Raja Fame Actress Nia Sharma Dance on road video goes viral on internet).

व्हिडीओमध्ये निया शर्मा ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या अगदी मध्यभागी गाडी थांबवून, ती तिच्या मैत्रीणीबरोबर ठुमके लगावताना दिसली. तिचा हा व्हिडीओ 21 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

पाहा नियाचा जबरदस्त पर्फोर्मंस

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

(Jamai Raja Fame Actress Nia Sharma Dance on road video goes viral on internet)

नियाचा नवा लूक

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

(Jamai Raja Fame Actress Nia Sharma Dance on road video goes viral on internet)

निया शर्माने नुकताच तिच्या हॉट लूकमधला एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या नव्या फोटोमध्ये निया ब्लॅक टॉपवर आपला हॉट लूक फ्लाँट करताना दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये निया वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. नियाचा हा लूक चाहत्यांना भरपूर आवडला आहे. फोटोंमध्ये नियाचा मनमोहक अंदाज दिसत आहे. फोटो शेअर करताना नियाने लिहिलेले कॅप्शन देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे (Jamai Raja Fame Actress Nia Sharma Dance on road video goes viral on internet).

नियाचे करिअर

वर्कफ्रंटबद्दल बोलताना निया शर्माची नवी मालिका ‘जमाई 2.0’ नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. या शोमध्ये नियासोबत अभिनेता रवी दुबे दिसला आहे. ‘जमाई 2.0’मध्ये नियाचा हॉट अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. निया ‘नागीन 4’मध्ये जस्मीन भसीन, रश्मी देसाई आणि विजेंद्र कुमेरियासोबत दिसली होती. या शोमध्ये नियाने इच्छाधारी नागिणची भूमिका साकारली होती. त्याच वेळी, नियाने ‘खतरों के खिलाड़ी: मेड इन इंडिया’ या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील पटकावले.

आशियातील तिसऱ्या क्रमांकाची ‘मादक महिला’

रिपोर्ट्सनुसार निया लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तथापि, तिने अद्याप आपला नवा प्रोजेक्ट जाहीर केलेला नाही. निया शर्माला तिच्या या स्टाईलसाठी आशियातील तिसऱ्या क्रमांकाची ‘मादक महिला’ ही पदवीही मिळाली आहे. नियाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ट्विस्टेड’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.

(Jamai Raja Fame Actress Nia Sharma Dance on road video goes viral on internet)

हेही वाचा :

International Women’s Day 2021 | ‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘थलायवी’, यंदा बॉलिवूडमध्येही दिसणार ‘महिला शक्ती’!

Priyanka Chopra : न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राचा ‘देसी तडका’; नवे रेस्टॉरंट उघडले!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.