दो पत्ती’ मध्ये क्रितीच्या जुळ्या बहिणीचा रोल करणारी अभिनेत्री हुबेहूब क्रितीची कॉपी; दोघींचे फोटो पाहून थक्क व्हाल

‘दो पत्ती’मध्ये क्रिती सॅननच्या जुळ्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ही हुबेहूब क्रितीच कॉपीच वाटते. तिचे फोटो पाहून नक्कीच तुम्हीही थक्क व्हालं.

दो पत्ती' मध्ये क्रितीच्या जुळ्या बहिणीचा रोल करणारी अभिनेत्री हुबेहूब क्रितीची कॉपी; दोघींचे फोटो पाहून थक्क व्हाल
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 4:16 PM

काजोल आणि क्रिती सॅनन यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘दो पत्ती’ हा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. महिला सशक्तीकरण, भावनिक संघर्ष आणि कौटुंबिक नात्यांच्या गाठी या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटात क्रितीचा डबर रोल

‘दो पत्ती’ ही एक कथा आहे दोन बहिणींच्या संघर्षाची आणि त्यांच्या विविध भूमिकांची, आणि दोन भिन्न स्वभावाची आहे. क्रितीचा एका भूमिकाचा स्वभाव हा अतिशय शोषिक, शांत आणि नवऱ्यावर खूप प्रेम असून त्याचा मारही सहणही करणारी आहे. क्रितीची दुसरी बाजू किंवा दूसरी भूमिका ही अतिशय वेगळी दाखवण्यात आली आहे.

जी स्वतंत्र, बंडखोर आणि बिनधास्त आहे. सुरुवातीला या दोघींमदील नातेसंबंधात तणाव दिसून येतो तर पण काही घटनांनंतर दोघींमधील नातेसंबंध कसे बदलतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटाचे लेखन कनिका ढिल्लन यांनी केले आहे, हा चित्रपट प्रेक्षांच्या पसंतीस नक्कीच उतरला आहे. चित्रपट डोमॅस्टिक व्हॉयलंसवर आधारित आहे. चित्रपटात सौम्या सूद आणि शैली पुंडीर नावाच्या जुळ्या बहिणींची भूमिका दो पत्ती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. तसेच या चित्रपटात क्रितीचा डबर रोल दाखवण्यात आला आहे.

अभिनेत्री क्रितीचा कॉपीच

जुळी भूमिका साकारणाऱ्या चित्रपटांमध्ये शक्यतो त्याच कलाकाराचे दोन्ही भूमिकांमध्ये शूट करून या वेगवेगळ्या भूमिका दाखवल्या जातात. पण दो पत्तीमध्ये मात्र खरोखरच डबल रोल करण्यासाठी क्रितीसोबत दुसऱ्या अभिनेत्रीनेही काम केले आहे.

चित्रपटात काही सिनसाठी क्रितीची जुळी बहीण म्हणून एका अभिनेत्राला कास्ट केलं होतं. जी हुबेहूब क्रितीसारी दिसते. कथेत एकाच स्क्रीनवर समोरासमेार उभ्या असलेल्या सौम्या आणि शैलीची भूमिका एकट्या कृतीनं केली नाही. तर तिच्या जुळ्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे कॅटजा हॉपकिन्स. एकाच स्क्रीनमध्ये दिसणाऱ्या दृष्यांमध्ये आणि एकत्र दिसणाऱ्या बहिणींच्या दृष्यांमध्ये कॅटजाने सीन केले आहेत.

अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहेत 

दरम्यान कॅटजा हॉपकिन्स ही मेकअप केल्यावर खरोखरच क्रितीसारखी दिसते. दो पत्तीमध्ये भूमिका साकारताना आनंद झाल्याचे कॅटजाने सांगितले,. तसेच तिने क्रितीचेही कौतुक केले आहे, कृती अतिशय अविश्वसनीय आणि स्ट्राँग अभिनेत्री असल्याचेही म्हटले आहे. कॅटजा हॉपकिन्सनं चित्रपटाच्या शूटचे काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

नेटकऱ्यांनी या फोटोवर कॅटजाला ती कृतीएवढीच सुंदर दिसत असल्याचं सांगत तिचं कौतूक करताना दिसतायत. क्रितीसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या या अभिनेत्रीने क्रितीच्या जुळ्या बहिणीची भूमिका वठवलेली भूमिका तेवढीच ताकदीची ठरली.तसेच ओटीटीवर रिलिज झालेली ‘दो पत्ती’ प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.