Holi 2023 : जुन्या कपड्यांमध्ये होळी खेळण्याची पद्धत बदला, फेस्टिव्ह लूकसाठी या टिप्स ठरतील उपयुक्त

होळीच्या वेळेस रंग खेळताना जुने कपडे घालण्याची पद्धत खूप वर्षांपासून सुरू होती. मात्र आता हा ट्रेंड जुना झाला आहे. आजकाल लोक होळीसाठीही एक नवा, स्टायलिश लूक फॉलो करतात.

Holi 2023 : जुन्या कपड्यांमध्ये होळी खेळण्याची पद्धत बदला, फेस्टिव्ह लूकसाठी या टिप्स ठरतील उपयुक्त
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 4:00 PM

नवी दिल्ली : होळीचा सण अवघ्या काही तासांवर आला असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. आजही होळी (holi 2023) साजरी करण्यासाठी भारतात काही जुन्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे. या दिवशी पुरणपोळी, भजी, गुजिया यांसारखे चविष्ट पदार्थ खाण्यापासून ते रंग खेळण्यासाठी जुने कपडे घालण्यापर्यंतच्या काही परंपरा आजही फॉलो केल्या जातात. पण आता शहरासह अनेक ग्रामीण भागात हे चित्र बदलले आहे. आता लोकांना होळीच्या सणाच्या दिवशी फॅशन टिप्स फॉलो (fashion tips) करायला आवडतात. सोसायटीत राहणारे लोक ड्रेसकोडपासून (dress code) ते होळीसाठी विशेष कार्यक्रमापर्यंत सर्वच गोष्टी आयोजित करतात.

होळीसाठी काही ड्रेसकोड जरी आवश्यक नसला तरी जुन्या कपड्यांमध्ये होळी खेळण्याची कल्पना आते मागे पडत चालली आहे. तुम्हालाही यंदा होळीच्या सणाच्या दिवशी लोकांच्या नजरेत यायचे आहे का, एखादा हटके लूक फॉलो करायचा आहे का ? त्यासाठी काही टिप्स जाणून घ्या, त्या फायदेशीर ठरतील.

हे सुद्धा वाचा

असे दिसा स्टायलिश

होळीच्या दिवशी जर तुम्हाला वेगळे दिसायचे असेल किंवा स्टायलिश दिसायचे असेल तर जंपसूटवर एम्ब्रॉयडरी केलेले हाफ जॅकेट घालू शकता. तसेच, पांढर्‍या टी-शर्टवर डेनिम शॉर्ट्सचा लूक देखील तुम्हाला आकर्षक बनवू शकतो. अशाप्रकारे कपडे घालून तुम्ही स्टायलिश आणि स्मार्ट दोन्ही दिसाल.

असा कॅरी करा एथनिक लूक

एथनिक लूक हवा असेल तर त्यासाठी होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. पांढर्‍या पोशाखावर एखादा रंगीबेरंगी दुपट्टा किंवा ओढणी छान उठून दिसेल. तसेच, तुम्ही चिकनकारी, सलवार कमीज, शरारा सारखे ड्रेस किंवा पांढरी साडी देखील नेसू शकता. पांढऱ्या कुर्तीवर मल्टी कलर हाफ जॅकेट हा तुमच्या लुकमध्ये चार्म आणण्याचे काम करेल. हे पोशाख हटके तर असतात पण आरामदायकही असतात, जे सहज कॅरी करता येऊ शकतात.

पुरुषांसाठी फॅशन टिप्स

पुरुष असोत किंवा मुलं, होळीच्या वेळी ग्राफिक टी-शर्टची फॅशन कॅरी करू शकतात. हे सध्या ट्रेंडिंग आहे आणि उत्सवांसाठी देखील योग्य असा आऊटफिट आहे. तसेच, डेनिम जीन्स पांढऱ्या टी-शर्टवर छान दिसते आणि ते घातल्याने तुम्हाला होळीच्या वाईब्सही मिळतील. एथनिक लुकसाठी, मुलं या दिवशी पांढरा कुर्ता आणि पायजमा घालू शकतात, परंतु डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि कूल लूक मिळवण्यासाठी सनग्लासेस घालण्यास विसरू नका.

पादत्राणे

होळीच्या दिवशी आउटफिटसोबतच पादत्राणांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. आरामदायक आणि घसरण्याची शक्यता नसलेले शूज निवडा. होळी खेळताना चप्पल किंवा इतर गोष्टी घातल्याने नुकसान होण्याची भीती असते. यासोबतच हेअरस्टाइलवरही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.