Eknath Shinde : लालबागच्या राजाच्या चरणी मुख्यमंत्री, बाप्पाकडे साकडे काय?

आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूका होत आहेत. यामध्ये शिंदे गट आणि भाजपा यांची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे गट आणि भाजपाचा विजय होणार का ? असे विचारण्यात आले होते, पण यावर मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया न देता केवळ हात जोडून नमस्कारच केला.

Eknath Shinde : लालबागच्या राजाच्या चरणी मुख्यमंत्री, बाप्पाकडे साकडे काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 4:26 PM

मुंबई : यंदाच्या (Ganesh Festival) गणेशोत्सवात मुख्यमंत्री यांनी मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी हजेरी लावत बाप्पांचे दर्शन घेतले आहे. गुरुवारी दुपारी ते सहकुटुंब (Lalbag Ganesh) लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी गणेशभक्तांनी एकच जल्लोष केला तर हे जनतेचे प्रेम असून त्याबद्दल आपण कायम ऋणी असल्याचे ((Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य संकटापासून मुक्त होऊ दे, आणि ईडा पिढा टळून पुन्हा बळीचे राज्य येऊ दे हेच साकडे गणरायाच्या चरणी असणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे हे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शानाला आले होते. यावेळे कडेकोट बंदोबस्त असतनाही गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

महापालिका निवडणूकांच्या प्रश्नावर जोडले हात

आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूका होत आहेत. यामध्ये शिंदे गट आणि भाजपा यांची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे गट आणि भाजपाचा विजय होणार का ? असे विचारण्यात आले होते, पण यावर मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया न देता केवळ हात जोडून नमस्कारच केला. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हस्याने सर्वकाही सांगून टाकले असेही चित्र झाले होते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.