Boiled Black Gram : हलक्यात घेऊ नका, काळे हरभारे उकडून खाल्ल्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!

काळे हरभरे हे शरीराठी खूप लाभदायक असतात. तर आज आपण या काळ्या हरभऱ्यांचा आपल्या शरीराला नेमका कसा फायदा होतो जाणून घ्या.

Boiled Black Gram : हलक्यात घेऊ नका, काळे हरभारे उकडून खाल्ल्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 10:53 PM

Health : डॉक्टर प्रत्येकाला कडधान्य खाण्याचा सल्ला देतातच. कारण कडधान्यांमध्ये अनेक पोषक घटक आणि प्रोटीन असते जे शरीराला गरजेचं असतं. यामध्ये मग चवळी, मटकी, काळे हरभरे, मूग अशा अनेक प्रकारचे कडधान्य खाण्याचा सल्ला डॉक्टर देतातच. यामध्ये काळे हरभरे हे शरीराठी खूप लाभदायक असतात. तर आज आपण या काळ्या हरभऱ्यांचा आपल्या शरीराला नेमका कसा फायदा होतो याबाबत जाणून घेणार आहोत.

काळ्या हरभऱ्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. विशेष म्हणजे इतर कडधान्यांपेक्षा काळ्या हरभऱ्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. तसंच ते आहारातील फायबरचाही मोठा स्त्रोत आहे. तर आता आपण उकडलेल्या काळ्या हरभऱ्यांमध्ये कोणते पोषक घटक आढळतात याबाबत जाणून घेणार आहोत.

1. पचनक्रिया सुरळीत होते उकडलेल्या काळ्या हरभऱ्यांमध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनाची समस्या निर्माण होत नाही. तसंच हे कडधान्य गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या अनेक समस्यांना दूर करण्याचे काम करते.

2. शरीराला एनर्जी मिळते अनेकवेळा तज्ञ काळे हरभरे खाण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. तसंच उकडलेले काळे हरभरे खाल्ल्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.

3. वजन नियंत्रणात राहते उकडलेले काळे हरभरे खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण तुम्ही जर सकाळी एकदा हे हरभरे खाल्ले तर तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही त्यामुळे तुम्ही जास्त काही खातही नाही. काही दिवस तुम्ही असं जर केलं तर तुमचं वजन न वाढता नियंत्रणात राहते.

आपल्याच मुलीला नदीत फेकणार? आत्रामांचं टीकास्त्र अन् पवार गटाचा पलटवार
आपल्याच मुलीला नदीत फेकणार? आत्रामांचं टीकास्त्र अन् पवार गटाचा पलटवार.
दादांच्या मनात खेद की दबावतंत्र? बारामतीतच धाकधूक नेमकी कशाची?
दादांच्या मनात खेद की दबावतंत्र? बारामतीतच धाकधूक नेमकी कशाची?.
लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?
लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?.
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?.
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?.
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला....
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला.....
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?.
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?.
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?.
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान.