हिवाळ्यात खा आलं, मिळतील अनेक लाभ

हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते आणि निरोगी राहते. अशा परिस्थितीत या हंगामात आल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. 

हिवाळ्यात खा आलं, मिळतील अनेक लाभ
आल्याचे आरोग्यासाठी फायदेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 8:25 PM

मुंबई : हिवाळ्यात (Winter Tips) फक्त सर्दी-खोकलाच नाही तर इतरही अनेक आजार आपल्याला पटकन ग्रासतात. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या शरीराला थंडीपासून बचाव करून निरोगी ठेवतात. यापैकी एक गोष्ट म्हणजे आले. सोडियम, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सी, फोलेट, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखे गुणधर्म असलेले आले हिवाळ्यात अनेक आजारांपासून बचाव करू शकतात. जाणून घ्या अद्रकाचे कोणते फायदे आहेत.

हिवाळ्यात आल्याचे  फायदे

 रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते आणि निरोगी राहते. अशा परिस्थितीत या हंगामात आल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

सर्दी आणि खोकल्यापासून आराम

आले हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. यासाठी आल्याचा चहा आणि आल्याचा उष्टा पिणे फायदेशीर मानले जाते. यामुळे सर्दी होत नाही आणि शरीर संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकते.

हे सुद्धा वाचा

फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळेल

हिवाळ्यात गरम चहामध्ये आल्याचा तुकडा टाकून तो पिणे फायदेशीर मानले जाते. जेवणानंतर एक तासाने याचे सेवन करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने फॅटी लिव्हरची समस्याही दूर होऊ शकते.

बद्धकोष्ठता दूर होते

थंडीच्या काळात आहारात बदल होतो, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्यांनी लोक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आल्याचे सेवन केल्यास या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.