स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि बुद्धी तल्लख करण्यासाठी तुमच्या आहारात ‘या’ खास पदार्थाचे सेवन करा

मेंदू आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा आवयव मानला जातो. मेंदू आपल्या शरीरातील सर्व आवयवांच्या क्रियांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते आणि तुमची स्मरणशक्ती सुधारम्यास मदत होते. तुमच्या आहारामध्ये काही विशेष गोष्टींचे समावेश करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया तुमची बुद्धी तल्लख करण्यासाठी आणि मेंदू निरोगी ठेवम्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि बुद्धी तल्लख करण्यासाठी तुमच्या आहारात 'या' खास पदार्थाचे सेवन करा
brain healthImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 11:21 AM

आजकालच्या काळात धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण अशा गोष्टींमुळे लोकांना आरोग्य आणि आहाराकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे अनेकांना जंक फूजच्या सेवनाची चटक लागते आणि फास्ट फूड, जंक फूडवर ताव मारला जातो. मात्र जंक फूडच्या सेवनामुळे गंभार आजारांचा धोका वाढतो मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव मानला जोता. आपल्या संपूर्ण शरीराचे नियंत्रिण आणि हालचाली मेंदूवर अवलंबून असतात. त्यामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश गरजेचा

मेंदूचं आरोग्य निरोगी आणि चांगलं राहावं यासाठी तुमच्या आहारामध्ये काही विशेष पदार्थांचा समावेश गरजेचा आहे. बदाम, टोमॅटो, कढधान्य आणि हिरव्या पालेभाज्यांमुळे मेंदूचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते त्यासोबतच या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. निरोगी आहाराचे सेवन केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत.

मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यास ‘या’ पदार्थाचे सेवन करा

मेंदूचे आरोग्य निरोगी होण्यासाठी तुमच्या आहारात भरपूर प्रमाणात टोमॅटोचे सेवन करणे गरजेचे असते. अनेकांमध्ये टोमॅटोची भाजी, सूप हे पदार्थ विशेष लोकप्रिय आहेत. तुमच्या मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी टोमॅटोचं सेवन उपयुक्त ठरते. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात लायकोपिन नावाचे घटक असते. त्यामुळे तुम्ही हृदय निरोगी ठेवण्यासाठी टोमॅटोची कोशिंबीर, भाजी किंवा सूप या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.

मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये ड्राय फ्रूट्सचे सेवन करणे गरजेचे आहे. ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट आणि प्रोटिन असतात. दररोज सकाळी बदाम आणि आक्रोडचे सेवन केल्यास तुमच्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 अ‍ॅसिड आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

चहा आणि कॉफीचे सेवन तुमच्या आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. कॉफीचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. रिपोर्टनुसार, कॉफीमधील कॅफीनमुळे तुमच्या मेंदूमधील विचार करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. परंतु जास्त प्रममाणात चहा आणि कॉफीचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कॉफीचे किंवा चहाचे अतिससेवन केल्यामुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.

लहानपणीपासून तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या पालेभाज्यांमुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. हिरव्या भाज्यांमध्ये विशेष गुणधर्म असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. हिरव्या भाज्यांमध्ये फॉलिकअ‍ॅसिड, व्हिटॅमिन के, ल्युटिन आणि बीटा कॅरोटिन भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहाते आणि तुमची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.