Monsoon Fungal Infectionc : यंदाच्या पावसाळ्यात पायाला नाही होणार फंगल इंफेक्शन, फक्त नियमित करा ‘ही’ गोष्ट!
Fungal Infection : साचलेल्या पाण्यामध्ये चालल्यामुळे किंवा हवेतील आद्रकतेमुळे तुमच्या पायाला फोड येतात, खाज सुटते काहीवेळा तर पायही कुजतात. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही या आजारांपासून वाचू शकता.
Most Read Stories