कोविड-19 रुग्णाने स्पर्श केलेला ऑक्सिमीटर किंवा थर्मामीटर वापरणे सुरक्षित आहे का? कशी घ्याल काळजी?

तज्ज्ञ आणि गेल्या वर्षीच्या संशोधनानुसार, कोविड-19 विषाणूचा थोडा वेळ प्लॅस्टिकच्या पृष्ठभागावर राहिल्यानंतर मृत्यू होतो. (know is it safe to use an oximeter or thermometer touched by Covid-19 patient)

कोविड-19 रुग्णाने स्पर्श केलेला ऑक्सिमीटर किंवा थर्मामीटर वापरणे सुरक्षित आहे का? कशी घ्याल काळजी?
कोविड-19 रुग्णाने स्पर्श केलेला ऑक्सिमीटर किंवा थर्मामीटर वापरणे सुरक्षित आहे का?
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 8:06 PM

मुंबई : कोविड -19 ची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. त्यामुळे मूलभूत कोविड-19 मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेणे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. ऑक्सिजनच्या पातळीत घट झाल्यामुळे बरेच लोक रुग्णालयात दाखल आहेत आणि बर्‍याच लोकांना फुफ्फुसाचा त्रास होत आहे. म्हणूनच, आपल्या ऑक्सिजनची पातळी आणि शरीराचे तापमान तपासत राहणे खूप महत्वाचे आहे आणि ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरचा वापर करणे हे प्राथमिक मार्ग आहेत. पण कोविड-19 रुग्णांनी स्पर्श केलेली ही उपकरणे वापरणे खरोखर सुरक्षित आहे का? असा प्रश्न सर्वांना पडतो. (know is it safe to use an oximeter or thermometer touched by Covid-19 patient)

ऑक्सिजन आणि शरीराचे तापमान कसे मोजावे?

आपले बोट एका मिनिटासाठी ऑक्सिमीटरच्या आत ठेवा आणि रिडिंग नोट करुन आपले बोट बाहेर खेचून घ्या. दरम्यान, शरीराच्या तपमानासाठी, 1.5-2 मिनिटांसाठी आपल्या जीभेखाली थर्मामीटर ठेवा आणि रिडिंग नोट करा. जर थर्मामीटर तोंडात घालू शकत नसाल तर ते आपल्या बगलांच्या दरम्यान सुमारे 2 मिनिटे ठेवा.

कोविड-19 रूग्णाचा ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर वापरणे सुरक्षित आहे का?

तज्ज्ञ आणि गेल्या वर्षीच्या संशोधनानुसार, कोविड-19 विषाणूचा थोडा वेळ प्लॅस्टिकच्या पृष्ठभागावर राहिल्यानंतर मृत्यू होतो. प्लॅस्टिक बॉडी असलेला ऑक्सिमीटर अनेक जणांवर हॉस्पिटलसारख्या ठिकाणी वापरला जातो. हे बर्‍याच रुग्णांवर पुन्हा वापरता येते, परंतु असे करण्यापूर्वी ते स्वच्छ आणि चांगले धुवावे. आता राहिला प्रश्न थर्मामीटरचा. प्रत्येक वेळी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने रूग्णावर वेगवेगळ्या थर्मामीटरचा वापर केला जातो. तथापि, आपण हे घरी वापरत असल्यास, पुन्हा वापरण्यापूर्वी ते स्वच्छ केल्याची खात्री करुन घ्या.

ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर कसे स्वच्छ करावे?

ऑक्सिमीटरला एकतर अल्कोहोल-आधारीत सॅनिटायजर किंवा ओल्या कपड्याने आणि साबणाने स्वच्छ केले जाऊ शकते. जर आपल्याकडे पारा-आधारीत थर्मामीटर असेल, तर आपण ते कोमट साबणाच्या पाण्याने धुवा. त्यानंतर ते कोरडे होईपर्यंत स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. (know is it safe to use an oximeter or thermometer touched by Covid-19 patient)

इतर बातम्या

सांगलीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, स्वच्छता निरीक्षकाचे लचके तोडले, कर्मचारी रक्तबंबाळ

जनता आणि सरकार बेफिकीर राहिल्यानेच दुसरी लाट; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल: मोहन भागवत

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.