खुर्चीवर बसल्या-बसल्या कमी होईल पोटावरची चरबी, करा हे उपाय

बसून-बसून पोटावर चरबी जमा झाली असेल तर ती बसल्या-बसल्या कमी देखील करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

खुर्चीवर बसल्या-बसल्या कमी होईल पोटावरची चरबी, करा हे उपाय
पोटावरची चरबी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 10:37 PM

मुंबई,  धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे आव्हानात्मक असते. कामाचे ओझे आणि जबाबदाऱ्यांमुळे आपल्या फिटनेसची काळजी घेण्यात अडचणी निर्माण होतात. विशेषतः बैठे काम करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाचे (obasity) प्रमाण जास्त असते. वाढलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसतं. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय विकाराचा धोका देखील वाढतो.  वाढलेले पोट कमी करण्यासाठी (Tummy Fat) काही लोकं आहारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याचा फारसा परिमाण होत नाही. मात्र  खुर्चीवर बसून पोटाची चरबी कमी करता आली तर?

आज आपण काही सोप्या व्यायामाबद्दल जाणून घेणार आहोत. जे तुम्ही खुर्चीवर बसल्या-बसल्या देखील करू शकता.

  1. व्यायाम क्रमांक 1 या व्यायामाला कॅट काऊ असे म्हणतात. यासाठी थोडेसे पुढे सरकून खुर्चीवर बसा आणि दोन्ही हात पायांवर ठेवा. आता शरीर सरळ आणि खांदे मागे खेचा. छाती पुढे आणा आणि सुमारे 10 मिनिटे हा व्यायाम करा.
  2. व्यायाम क्रमांक 2 खुर्चीवर बसून तुम्ही ट्विस्ट नावाचा व्यायाम करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला गुडघे उजवीकडे आणि शरीर डावीकडे वाकवावे लागते. शरीर वळवून, शरीराला ताण द्या. हा व्यायाम तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये कुठेही करू शकता.
  3. व्यायाम क्रमांक 3 आता आम्ही तुम्हाला हँगिंग बॉडी नावाच्या एका व्यायामाविषयी सांगणार आहोत, जो थेट चरबी जाळण्यासाठी उपयुक्त मानला जातो. यामध्ये खुर्चीवर बसून दोन्ही हातांनी खुर्चीचे हँडल धरा. शरीर 90 अंश खाली झुकवा हा व्यायाम दिवसातून दोन ते तीन वेळा किमान 10 मिनिटे करा.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....