Kamran Akmal: पाकिस्तानी क्रिकेटपटूने ईदला कुर्बानी देण्यासाठी आणलेली बकरी गेली चोरीला

बकरी ईद आधीच पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलची बकरी चोरीला गेल्याची घटना घडली. चोरीला गेलेला बोकड खरेदी करून बकरी ईदला कुर्बानीसाठी घरी आणण्यात आला होते. बकरी ईदेपूर्वीच चोरट्यांनी कामरान अकमलची बकरी चोरून नेली आहे. कामरान अकमलच्या घरी यावर्षी बकरीदला 6 बकऱ्यांचा बळी दिला जाणार होता, मात्र त्यापैकी एक चोरीला गेला आहे. यामुळे कामरान नाराज झाला आहे. सोशल मीडियावर ही बातमी चागंलीच व्हायरल झाली आहे.

Kamran Akmal: पाकिस्तानी क्रिकेटपटूने ईदला कुर्बानी देण्यासाठी आणलेली बकरी गेली चोरीला
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 8:30 PM

लाहोर : चित्र विचित्र घटनामुळे पाकिस्तान नेहमीच चर्चेत असतो. पाकिस्तानात सध्या बकरी ईदची धामधुम सुरु आहे. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटरसोबतही विचित्र घटना घडली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलची(Former Pakistan cricketer Kamran Akma) बकरी चोरीला गेली आहे. कामरान याने ईदला कुर्बानी(Bakari Eid) देण्यासाठी रही बकरी आणली होती.

बकरी ईद आधीच पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलची बकरी चोरीला गेल्याची घटना घडली. चोरीला गेलेला बोकड खरेदी करून बकरी ईदला कुर्बानीसाठी घरी आणण्यात आला होते. बकरी ईदेपूर्वीच चोरट्यांनी कामरान अकमलची बकरी चोरून नेली आहे. कामरान अकमलच्या घरी यावर्षी बकरीदला 6 बकऱ्यांचा बळी दिला जाणार होता, मात्र त्यापैकी एक चोरीला गेला आहे. यामुळे कामरान नाराज झाला आहे. सोशल मीडियावर ही बातमी चागंलीच व्हायरल झाली आहे.

कामरान अकमलच्या वडिलांनी बकरीदला कुर्बानी देण्यासाठी आधीच बाजारातून 6 बकरे खरेदी केले आहेत. या बकऱ्या त्यांनी घराबाहेर बांधल्या होत्या. पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी कामरान अकमल यांची बकरी चोरून नेली.

विशेष म्हणजे या बकऱ्या पाळण्यासाठी कामरान याच्या वडिलांनी एक माणूसही कामावर ठेवला आहे. शेळी पाळण्यासाठी ठेवलेली व्यक्ती रात्री झोपली असताना चोरट्यांनी डाव साधला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी कामरान याची एक बकरी चोरून नेली.

कामरान अकमलची शेळी चोरीला गेल्याची माहिती गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. चोरांना लवकरात लवकर पकडले जाईल आणि त्यांची चोरी झालेली बकरी परत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी कामरान अकमलच्या कुटुंबीयांना दिले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.