येथे मृतदेहांचे दफन वा दहन केले जात नाही, तर मग अंत्यसंस्कार होतात कसे? परंपरा ऐकून बसेल धक्का
ही अनोखी परंपरा जगभरातील पर्यटक आणि संशोधकांना आकर्षित करते. पर्यटक त्यांच्या परंपरेचा जवळून अभ्यास करण्यासाठी येतात. अलिकडे या परंपरेत काही बदल झाले आहे. आता काही ठिकाणी दफन आणि अग्निसंस्कार देखील केला जात आहे. परंतू ध्रुम ममीकरणाची देखील परंपरा खाली पिढ्या सांभाळत आहेत.
![येथे मृतदेहांचे दफन वा दहन केले जात नाही, तर मग अंत्यसंस्कार होतात कसे? परंपरा ऐकून बसेल धक्का येथे मृतदेहांचे दफन वा दहन केले जात नाही, तर मग अंत्यसंस्कार होतात कसे? परंपरा ऐकून बसेल धक्का](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Papua-New-Guinea-in-Africa.jpg?w=1280)
जगभरात विविध धर्मात मृत्यूनंतरच्या जगाविषयी विविध कल्पना आणि परंपरा आहेत. हिंदू धर्मात मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात. तर मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मात मृतदेहांना दफन केले जाते. परंतू पापुआ न्यू निनी येथील काही जमातीत मात्र मृतदेहांना न जाळले जाते आणि दफन केले जाते. मग, या जमातीत नेमके अंत्यसंस्कार कसे केले जातात. चला तर पाहूयात काय आहे या जमातीची प्रथा….
जगातल्या प्रत्येक समाजात अंतिम संस्काराची वेगवेगळी प्रथा आणि परंपरा असते. हिंदू धर्मात मृतदेहाचा अग्निसंस्कार केला जातो. मुस्लीम आणि खिस्ती धर्मात लोक आपल्या आवडती व्यक्ती वारली लोक आपल्या आत्पस्वकीयांचा दफनविधी करतात. परंतू पापुआ न्यू गिनी येथील काही जमातीत मृतदेहांचे विशेष पद्धतीने जतन केले जाते. ज्यास धूम्र ममीकरण ( स्मोक ममीफिकेशन ) असे म्हटले जाते.
जगातील काही धर्म आणि जातीतील परंपरानुसार मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. पापुआ न्यू गिनी येथे अंतिम संस्काराचा अनोखा विधी असतो. मृतदेहांचा अंत्यविधी करण्याची ही परंपरा पाहून आपल्या धक्का बसेल, येथील जनजातीत खास पद्धतीने मृतदेहांचे जतन केले जाते. आफ्रीकन देश पापुआ न्यू गियाना या देशातील अंतिम संस्काराची पद्धत घाबरवणारी आहे. ही परंपरा अन्य जगापासून वेगळी आहे. येथील काही जमाती मृतदेहांना ना जाळतात ना दफन करतात. या ऐवजी या जमात मृतदेहांना बाबूंच्या आधारे उंचांवर डोंगराळ भागात टांगतात. पुढच्या पिढीसाठी या मृतदेहांना आठवण म्हणून अशा प्रकारे जतन केले जाते.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Palace.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/IIFL.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/pune-cricket-stadium.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/bangladesh-flag-1.jpg)
वारसा संरक्षित करण्याची पद्धत
येथील आफ्रीकन लोकांच्या मते त्यांचे पूर्वज त्यांची रक्षा करतात आणि त्यांना आशीवार्द देत असतात. यामुळे ते आपल्या लोकांच्या मृतदेह जतन करणे त्यांच्या श्रद्धा आणि सन्मानाचे प्रतीक आहे. ही संरक्षित जतन केलेले मृतदेह त्यांचे एक स्मृती चिन्हच नाही तर त्यांच्यासाठी त्यांच्या इतिहास आणि संस्कृतीचा एक हिस्सा बनला आहे. ही परंपरा या जमातीसाठी त्यांची ओळख आणि वारसा संरक्षित करण्याची पद्धत आहे.