PHOTOS : ग्वाटेमालात ज्वालामुखीचा भीषण स्फोट, नदीप्रमाणे लाव्हारस वाहताना दिसला, पाहा…

ग्वाटेमालाची (Guatemala) राजधानी ग्वाटेमाला शहरापासून 25 किमी अंतरावर पकाया येथे भीषण ज्वालामुखीचा (Pacaya volcano) स्फोट झालाय.

| Updated on: Apr 30, 2021 | 5:20 PM
ग्वाटेमालाची (Guatemala) राजधानी ग्वाटेमाला शहरापासून 25 किमी अंतरावर पकाया येथे भीषण ज्वालामुखीचा (Pacaya volcano) स्फोट झालाय. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना धोका निर्माण झालाय.

1 / 6
पकाया ज्वालामुखीत झालेल्या स्फोटानंतर येथील परिस्थिती चिंताजनक झालीय. ज्वालामुखीमुळे मोठ्या प्रमाणात विषारी धूर आणि राख बाहेर पडत आहे. स्फोटानंतर या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात लाव्हारस जमिनीवर येत आहे.

2 / 6
या ज्वालामुखीच्या फोटोंमध्ये एखाद्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे जमिनीतून लाव्हारस वाहताना दिसतोय. पकाया ज्वालामुखी ग्वाटेमालामधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी आहे. सध्यातरी या ज्वालामुखीच्या जवळच्या लोकांना तेथून हलवण्यात आलंय.

3 / 6
पकाया ज्वालामुखीची उंची 2 हजार 552 मीटर आहे. हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. 21 समुह या ठिकाणाच्या आजूबाजूला राहतात. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लाव्हारस हवेत उडत होता.

4 / 6
दरम्यान, याआधी फेब्रुवारीमध्ये देखील अशाचप्रकारे ग्वाटेमालामध्ये ज्वालामुखीचे स्फोट झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राख वातावरणात उडून आजूबाजूच्या 3 किलोमीटर परिसरात पसरली. यामुळे शेतातील मक्याची शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली. त्यावेळी हा लाव्हारस लोकांच्या घरांपर्यंत पोहचलेला नव्हता. मात्र, लोकांची शेती उद्ध्वस्त झाली.

5 / 6
ज्वालामुखीच्या जवळ 57 कुटुंब राहत होती. यात एकूण संख्या 350 लोक राहत होते. ज्वालामुखीमुळे मागील 2 महिन्यात या 350 लोकांना तिसऱ्यांचा स्थलांतरित व्हावं लागलं.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.