PHOTOS : इस्राईल-हमास युद्धाचे अंगावर काटा आणणारे प्रसंग, असा विद्ध्वंस पाहिलाय?
इस्राईल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणणारे प्रसंग तयार केलेत. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात. तुम्ही असा विद्ध्वंस पाहिलाय?
1 / 10
गाझातील हमास संघटनेने इस्राईलवर डागलेले रॉकेट. (Photo Credit : Reuters)
2 / 10
गाझातून हमासने इस्राईलवर रॉकेट हल्ले केल्यानंतर इस्राईलने आयर्न डोम अँटी मिसाईल यंत्रणेद्वारे हे रॉकेट नष्ट केले. (Photo Credit : Reuters)
3 / 10
इस्राईलच्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा शहरातील ही इमारत उद्ध्वस्त झाली. (Photo Credit : Reuters)
4 / 10
इस्राईलचे रणगाडे सीमेवरुन गाझावर तोफगोळ्यांचे हल्ले करत आहे. (Photo Credit : Reuters)
5 / 10
गाझातून हमासने इस्राईलवर रॉकेट हल्ले केल्यानंतर इस्राईलने आयर्न डोम अँटी मिसाईल यंत्रणेद्वारे हे रॉकेट नष्ट केले. (Photo Credit : Reuters)
6 / 10
गाझातून इस्राईलच्या अॅश्केलॉन येथील पाईपलाईनवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर आकाशात दिसणाऱ्या आगीचे लोट. (Photo Credit : Reuters)
7 / 10
इस्राईलने गाझात एअर स्ट्राईक केलं. यानंतर गाझा शहरातून असे धुराचे लोट आकाशात जाताना दिसत होते. यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यात. (Photo Credit : Reuters)
8 / 10
हमासने दागलेलं रॉकेट इस्राईलमधील होलोन येथे झाडावर आदळलं आणि ते झाड एका कारवर पडलं. (Photo Credit : Reuters)
9 / 10
इस्राईलच्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा शहरातील अनेक निवासी इमारती जमिनदोस्त झाल्या. हल्ल्यानंतर आपल्या घराची पाहणी करताना पॅलेस्टाईनचे नागरिक. (Photo Credit : Reuters)
10 / 10
इस्राईलच्या एअर स्ट्राईकमध्ये एक कपड्याचं दुकान उद्ध्वस्त झालं. त्यातील हे बाहुल्यांचे अवशेष आणि सोबत त्या भागातील लहान मुलं. (Photo Credit : Reuters)