PNB Bank Scam | PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक
मध्य अमेरिकी देश अँटिग्वा येथून अचानक गायब झालेला भारतीय उद्योजक मेहुल चोक्सीला शेजारच्या डोमिनिकामध्ये अटक करण्यात आलीय. जिथून त्याला पुन्हा अँटिगा येथे आणण्याची तयारी सुरू आहे. त्याला डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. मेहुल चोक्सी (Mehul Choksi) हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावलीय
Latest Videos

'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य

हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला

'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर

दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
