अमेरिकेत कोरोनाची दहशत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या (Novel Corona Virus) पार्श्वभूमीवर देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.

अमेरिकेत कोरोनाची दहशत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 9:07 AM

वॉशिंगटन : अमेरिकेचे (National Emergency In US) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या (Novel Corona Virus) पार्श्वभूमीवर देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. तसेच, टम्प सरकारने या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराला लढा देण्यासाठी अभूतपूर्व आर्थिक आणि वैज्ञानिक उपाययोजनांचा आधार घेतला आहे. पुढील काही महिन्यात अमेरिकेत निवडणुका होणार आहे. त्यामुळे सध्या (National Emergency In US) ट्रम्प यांना कोरोनासंबंधी कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करायचा नाही.

त्यांच्या या निर्णयाने कोरोना विषाणूशी लढा (National Emergency In US) देण्यासाठी 50 अज्ब डॉलरचा निधी उपलब्ध होईल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. “कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अमेरिकेच्या  केंद्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक संस्था या निधीचा उपयोग करतील”, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

हेही वाचा : Corona Virus | कोरोनाचा धसका, या देशात चौकाचौकात वॉश बेसिन

अमेरिकेत आतापर्यंत 41 जणांना कोरोना विषाणूमुळे जीव गमवावा लागला आहे.

37 खरब रुपयांचं पॅकेज

“राष्ट्रीय आणीबाणी हे दोन मोठे शब्द आहेत. या निर्णयाने अमेरिका सरकार आजाराशी लढा देण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावू शकेल”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प सरकारच्या या निर्णयाने अमेरिकेसाठी कुबेरचा (National Emergency In US) खजिना उघडला गेला आहे. राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्याने कोरोना विषाणूशी लढण्यासाठी ट्रम्प सरकार 50 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 37 लाख कोटी रुपयांचा वापर करु शकते.

एका तासात आजार निष्पन्न होईल

समाचार एजेन्सी एपीनुासर, “ज्या कंपन्या अशाप्रकारच्या चाचणीचा शोध लावतील ज्यात एका तासात कोरोनो पॉझिटीव्ह रुग्णाबाबत माहिती मिळेल, त्या दोन कंपन्यांना ट्रम्प प्रशासन 13 लाख डॉलर देतील, अशी घोषणा करण्यात आली आहे.”

अमेरिकेतील विरोधी पक्ष ट्रम्प सरकारवर आरोप करत आहेत की, त्यांनी कोरोना विषाणूसाठी पुरेशी व्यवस्था केली नाही. त्यानंतर अमेरिका सरकारने देशात आणीबाणीची घोषणा केली. देशात (National Emergency In US) 1988 कायद्यांतर्गत आणीबाणी लावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

इराणमध्ये उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोनाची लागण, 3 खासदारांचा मृत्यू

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

Corona : इटलीसाठी रविवार ठरला घातवार, चीनपेक्षा सहापट बळींची नोंद

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.