अब्जोपती नवऱ्यासोबत लक्झरी लाईफ जगण्याची किंमत काय? दुबईच्या महिलेची व्यथा ऐका

दुबईतील एका महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलेला आहे.ज्यात ती आपल्या जीवनाबद्दल बोलत आहे.या व्हिडीओ आपल्या लक्झरी लाईफबद्दल ती सांगत आहे. त्यामुळे तिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अब्जोपती नवऱ्यासोबत लक्झरी लाईफ जगण्याची किंमत काय? दुबईच्या महिलेची व्यथा ऐका
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 6:43 PM

दुबईतील एका अब्जोपतीच्या पत्नीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या जीवनाबद्दल विचार करीत आहे. या व्हिडीओत ती आपल्या जीवनासंबंधीच्या काही बाबी शेअर करताना दिसत आहे.यामुळे सोशल मिडीयावर तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत तिने आपल्या अब्जोपती नवऱ्यांच्या कठोर नियमाचा उल्लेख केलेला आहे. इंस्टाग्रामवर आपल्या लक्झरी लाईफ साठी 26 वर्षांची सौदी ओळखली जाते. परंतू व्हिडीओत हे लक्झरी लाईफ जगण्यासाठी तिला मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे म्हटले आहे.ती किंमती म्हणजे तिला आपले स्वातंत्र्या यासाठी गमवावे लागले आहे.

व्हिडीओत सौदी हीने म्हटले आहे की तिच्या पतीने तिच्यासाठी काही खास नियम तयार केकेले आहे. तिला आपल्या बॅगेचे मॅचिंग बुटांशी करावे लागते. ती कोणतीही काम करण्याची परवानगी नाही. कारण तिचे पती सर्व खर्चा सांभाळतात. ती जेवणही बनवू शकत नाही. कारण ते रोज बाहेर जेवतात. तसेच तिला तिच्या केसांचा हेअर स्टाईल आणि मेकअप करण्यासाठी रोज प्रोफेशनल लोकांकडून करावा लागतो. तिला पर पुरुषांपासून दूर राहायला सांगितलेले आहे.

येथे पोस्ट पहा –

View this post on Instagram

A post shared by Soudi✨ (@soudiofarabia)

तिने व्हिडीओ म्हटले आहे की तुम्ही मला सौदीरिला म्हणू शकता. कारण मी आपल्या पतीची राजकुमारी आहे. या व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडला आहे. काहींनी म्हटले मला कळत नाही नक्की आपल्याला काय म्हणायचं आहे. तुम्ही आनंदी आहात की दु:खी आहात? अन्या एका युजरने म्हटले की हे खरे आहे की पैशाने आनंद विकत घेता येऊ शकत नाही. तर काहींनी सल्ला दिला की तुम्ही तुमच्या पतीला सोडले पाहीजे आणि अशा व्यक्तीशी विवाह केला पाहीजे जो तुम्हाला समजू शकेल.

सौदी ही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर

सौदी एक इन्फ्लुएन्सर आहे. जी इंस्टाग्रामवर आपल्या लक्झरी लाईफ स्टाईलचे व्हिडीओ शेअर करीत असते. आपल्या व्हिडीओत तिने आपली कहाणी सांगितली होती. ती केवल सहा वर्षांची असताना दुबईला आली होती. दुबईच्या युनिव्हर्सिटीतून तिने शिक्षण घेतले. अभ्यास करत असताना तिचे भेट अल नदाक यांच्याशी झाली आणि त्यांचे प्रेम जुळले. त्यांनी आठ वर्षांपूर्वी लग्न केले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.