Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्राखाली सापडली ‘पिरॅमिड’ सारखी रचना, अनेक रहस्यमयी गोष्ट उघड होणार, बदलू शकतो जगाचा इतिहास

भर समुद्रात 24.99 मीटर पिरॅमिड सदृश्य रचना सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आधीची मानवी संस्कृती इतकी प्रगत होती का या विषयी नव्याने विचार सुरु झाला आहे.

समुद्राखाली सापडली ‘पिरॅमिड' सारखी रचना, अनेक रहस्यमयी गोष्ट उघड होणार, बदलू शकतो जगाचा इतिहास
'Pyramid'-like structure found under the sea
Follow us
| Updated on: Apr 09, 2025 | 6:01 PM

जगात पृथ्वीवरील पृष्ठभागावर प्रत्येक मानवी बांधकामामागे त्याचा इतिहास लपलेला असतो. पुरातत्व विभागाने जगाचा असा कोणताही कोपरा सोडलेला नाही जेथे मानवी संस्कृतीचे अस्तित्व होते. जमीनीच्या आतपर्यंत खोदकाम करुन मोहेजोदडो- हडप्पा ही पुरातन शहरं शोधण्यात आली होती, समुद्राचा तळ देखील संशोधकांनी शोधून काढला आहे. आता समुद्राच्या आत जर इजिप्तची पिरॅमिड सदृश्य रचना सापडत असेल तर खळबळ उडणे स्वाभाविक आहे. जपानच्या एका बेटाजवळ समुद्रात संशोधकांना पिरॅमिडसारखी रहस्यमयी आकृती सापडली आहे. ज्याच्या अभ्यासातून अशा गोष्टी बाहेर पडत आहेत, ज्याने आपल्या पृथ्वीचा इतिहासच बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कुठे सापडले पिरॅमिड

जपानच्या रायुक्यू बेटावर पुरातन 24.99 मीटरची रचना सापडली असून त्याला चोनागुनी मॉन्यूमेंट ( Yonaguni Monument ) म्हटले जात आहे. आत समुद्राच्या खोलवर जर अशी संरचना सापडत असेल आपण पुरातन संस्कृतीला किती हलक्यात घेतले होते हे स्पष्ट होत आहेत.त्यामुळे या पिरॅमिड सदृश्य थडग्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सर्वात धक्कादायक गोष्ट

भर समुद्रात सापडलेली ही मानव निर्मित बांधकाम पायऱ्यावाल्या पिरॅमिड सारखे दिसत आहे. जी दहा हजार वर्षे जुन्या दगडांनी बनलेली आहे. याचा अर्थ ही अज्ञात मानवी संस्कृती तेव्हाही होती जेव्हा गेल्या हिमयुगानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली नव्हती. म्हणजेच हे इजिप्तच्या पिरॅमिडसारखे ( ५००० वर्षे ) एवढेच काय पाषाण युगाच्याही ( ६००० वर्षे)  आधी ही मानवी संस्कृती उदयाला आली होती.

हे सुद्धा वाचा

एक्सपर्ट्समध्ये मतभेद

काही तज्ज्ञ या बांधकामाला मिथहास नगरी एटलांटीसशी याची तुलना करीत आहेत. डेली मेलच्या मते ग्राहम हेनकॉक हे यास खूपच आश्चर्यकारक रचना मानत आहेत.परंतू पुरातत्वज्ञ फ्लिंट डिबिल सारखे काही एक्सपर्ट्स याना नैसर्गिकरित्या तयार झालेली वास्तू मानत आहेत. त्यांच्या मते या बांधकाम सदृश्य रचनेला मानवनिर्मित वास्तू मानणे कठीण आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.