Video: जेव्हा अल जझिराची रिपोर्टर LIVE करत असताना रॉकेट हल्ला होतो

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात जोरदार रॉकेट हल्ले सुरू आहेत. रॉकेट हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. (Rocket attack on gaza city When an Al Jazeera reporter was doing a LIVE)

Video: जेव्हा अल जझिराची रिपोर्टर LIVE करत असताना रॉकेट हल्ला होतो
जेव्हा अल जझिराची रिपोर्टर LIVE करत असताना रॉकेट हल्ला होतो
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 5:57 PM

जेरुसलेम : जगभरात प्रसारित होणाऱ्या ‘अल जजीरा’ या वृत्तवाहिनीची पत्रकार महिला गाझा आणि इस्त्राईलमध्ये चिघळलेल्या संघर्षाचे लाईव्ह वृत्तांकन करीत होती. ती एका इमारतीच्या गच्चीवर उभी राहून रिपोर्टिंग करीत होती. याचदरम्यान गाझा शहराच्या मध्यवर्ती भागातील बहुमजली इमारतीवर इस्त्रायलकडून हवाई हल्ला झाला. तिच्या डोळ्यादेखत समोरच्याच इमारतीवर झालेल्या हल्ल्याने महिला पत्रकार प्रचंड हादरून गेली. (Rocket attack on gaza city When an Al Jazeera reporter was doing a LIVE)

जगभरात कोरोना युद्ध सुरु आहे, परंतु इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये मात्र वेगळेच युद्ध चालू आहे. इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात जोरदार रॉकेट हल्ले सुरू आहेत. इस्राईल आणि पॅलेस्टाईन उग्रवादी गट हमास लगातार एकमेकांवर रॉकेट हल्ला करीत आहेत. रॉकेट हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. आतापर्यंत हमासने 1500 रॉकेट फेकल्याचा इस्राईलने दावा केला आहे. इस्राईलनेही या प्रतिहल्ला करीत 65 हून अधिक पॅलेस्टाईन लोकांना ठार मारले आहे. इस्राईलच्या हवाई हल्ल्यात हमासचे 11 शीर्ष कमांडर मारले गेले आहेत. (Rocket attack on gaza city When an Al Jazeera reporter was doing a LIVE)

इतर बातम्या

इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भिडले कंगना रनौत आणि इरफान पठाण, एकमेकांवर कुरघोडी करत म्हणाले…

तामिळनाडूत केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट; एका महिलेसह 4 मजूर ठार, 10 जखमी

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.