Russia Ukraine Video: तर तुम्हाला तुमचा मित्रही कळेल, जनरल व्ही.के.सिंग बोलले आणि यूक्रेनमधून उड्डान करणाऱ्या पोरांचे चेहरे बदलले

रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून तिथं सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, त्याचबरोबर जाळपोळ सगळीकडे पाहायला मिळत आहे. रशियाने तिथं असलेल्या अनेक इमारती उद्वस्त केल्या आहेत. अनेक इमारतींना पडे गेले आहेत.

Russia Ukraine Video: तर तुम्हाला तुमचा मित्रही कळेल, जनरल व्ही.के.सिंग बोलले आणि यूक्रेनमधून उड्डान करणाऱ्या पोरांचे चेहरे बदलले
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 2:08 PM

“आरामात जे खाली बसले आहेत, ज्यांना खाली नीट बसता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी आपल्या सीटची आदलाबदल केली तरी चालेल, त्यामुळे तुम्हाला तुमचे मित्र लक्षात येतील, तसेच तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा” असं जनरल व्ही.के.सिंग (v. k. singh) म्हणाल्यानंतर विमानात असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद संचारला. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी टाळया वाचवल्या आणि भारत माता की जय अशा विमानात घोषणा दिल्या. जनरल व्ही.के.सिंग यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह एका व्हिडीओत कैद झाला आहे. त्याचबरोबर रशिया (Russia) आणि युक्रेनचं (Ukraine) युद्ध पाहून निराश चेहरे सुध्दा जनरल व्ही.के.सिंग यांच्या बोलण्यानंतर खुलले असल्याचे पाहायला व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याच काम सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अनेक अडचणीचा सामना करीत युक्रेनमधून इतर देशात प्रवास केला आहे. त्यामुळे भयभीत झालेले विद्यार्थी पाहायला मिळत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी मायदेशी परतल्यानंतर भारत सरकारचे आभार मानले आहेत. तसेच युक्रेनमध्ये सध्या अनेक विद्यार्थी असून त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. हे विमान रोमियाहून 200 जणांना घेऊन निघालं होतं.

3726 विद्यार्थी आज भारतात दाखल होणार

ऑपरेशन गंगा अंतर्गत, 3726 भारतीयांना आज बुखारेस्ट येथून 8 फ्लाइट, सुसेवा येथून 2 फ्लाइट, कोसीस येथून 1 फ्लाइट, बुडापेस्ट येथून 5 फ्लाइट आणि रझेझोव येथून 3 फ्लाइटने मायदेशी आणले जाईल अशी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी दिली आहे. त्यामुळे तिथून आज दिवसभरात 3726 विद्यार्थी मायदेशी परत येतील. युक्रेनमध्ये मधीक कीव शहरातली परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याची पाहायला मिळत असून तिथं अजून भयानक हल्ले होण्याची भिती व्यक्त केल्यामुळे तिथल्या अनेक नागरिकांना स्थलांतर होण्याच सांगण्यात आलं आहे. तिथं सध्या वास्तव करीत असलेल्या अनेकांनी तिथली परिस्थिती व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना सांगितली आहे. अनेकांचे मृत्यू झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच रशियाकडून युक्रेनमधील प्रत्येक सरकारी कार्यालय उद्वस्त करण्यात आलं आहे.

व्हिडीओतला थरार

रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून तिथं सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, त्याचबरोबर जाळपोळ सगळीकडे पाहायला मिळत आहे. रशियाने तिथं असलेल्या अनेक इमारती उद्वस्त केल्या आहेत. अनेक इमारतींना पडे गेले आहेत. तसेच कीव शहरातली पोलिस स्टेशनसह अनेक सरकारी कार्यालये उद्वस्त केली आहेत. त्याचबरोबर होत असलेल्या हल्ल्यात अनेकजण आपला जीव मुठीत घेऊन आयुष्य जगत आहेत. तिथली परिस्थीती अधिक बिकट होणार असल्याची चिन्ह दिसत असल्याने अनेकांनी युक्रेन देश सोडून दुस-या देशात स्थलांतर केले आहे.

Video : आणि आ. संजय दौंड यांनी खरोखरच खाली डोकं वर पाय केलं, राज्यपालांच्या विरोधात निषेधासन

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, आदित्य ठाकरे, पटोले, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात सत्ताधाऱ्यांची कुरघोडी

Russia Ukraine War Live : आज 3726 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून भारतात आणले जाणार – सिंधिया

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.