Nuclear War: अर्ध्या तासात 10 करोड लोकांचा मृत्यू, जाणून घ्या आण्विक युद्ध झालं तर काय होऊ शकतं ?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आण्विक दलाचा वापर झाल्यास किती भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा आपण विचार केलेला बरा, कारण 1945 साली आण्विक युद्धाचे तिथं आजही पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Nuclear War: अर्ध्या तासात 10 करोड लोकांचा मृत्यू, जाणून घ्या आण्विक युद्ध झालं तर काय होऊ शकतं ?
file photo Image Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 1:24 PM

रशिया (russia) आणि युक्रेनच्या (ukraine) युद्ध (war) आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी देश सोडला असल्याचे पाहावयास मिळत आहे. कारण आत्तापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात तिथली परिस्थिती एकदम गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू असल्याने तिथली परिस्थिती देखील अगदी भयदायक आहे. सध्याचं युद्ध पाहून अनेकांना अनेकांना 1945 च्या दुस-या महायुद्धाची आठवण झाली असणार कारण सध्याच्या युद्धात देखील बॉम्ब हल्ला सुरू आहे. अचानक एखादा मोठा स्फोट झाला, मोठा आवाज तुमच्या कंठाळ्या अनेकांचा मृत्यू झाला. जखमीच्या आवाजाला सुरूवात झाली असं झालं होतं. 1945 मध्ये दुस-या महायुध्दात त्यावेळी अमेरिकेने जपान मधल्या हिरोशिमा आणि नागासकी शहरावरती हल्ला केला होता. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण कायमचे जखमी झाल्याचे पाहायला मिळत होते. तिथला बॉम्ब हल्ला इतका भयानक होता की, कित्येकवर्ष लोक मरत होती.

दुसरा कोणता देश युद्धात उतरल्यास त्याचं काही खरं नाही

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आण्विक दलाचा वापर झाल्यास किती भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा आपण विचार केलेला बरा, कारण 1945 साली आण्विक युद्धाचे तिथं आजही पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याचं युद्ध हे एका निर्णायक मोडवरती असल्याने काहीही होऊ शकते अशी परिस्थिती आहे. परंतु तिथली धोका अद्याप ठळलेला नाही. अमेरिकेसोबत अनेक देश युक्रेनची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच रशियाच्या राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पहिल्यांदाचा इशारा दिला आहे की, एखाद्या बाहेरच्या देशाच्या आमच्या युध्दात उतरला, तर त्याला खूप मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. तसेच त्यांनी आण्विक युद्धाची धमकी देखील दिली असल्याची माहिती मिळत आहे. रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून अनेक शेजारील देश चिंतेत आहेत. कारण या युद्धाचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागणार आहेत.

आण्विक युद्ध झालं तर काय होऊ शकतं ?

  1. द इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लियर वेपन (ICAN) ही स्वित्झर्लंडमधील संस्था आहे. या संस्थेला 2017 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब एका झटक्यात लाखो लोकांचा बळी घेईल. त्याचवेळी, जर 10 किंवा शेकडो बॉम्ब पडले तर लाखो मृत्यू तर होतीलच पण पृथ्वीची संपूर्ण हवामान व्यवस्था बिघडेल.
  2. समजा एखाद्या वेळेस अणुबॉम्ब युद्धाला सुरूवात झाली तर तर एकाच वेळेस लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच अमेरिका आणि रशिया यांच्यात युद्ध झाल्यास 10 करोड लोक मरण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
  3. मुंबई सारख्या शहरात असंख्य लोक राहतात. समजा तिथं हा अणुबॉम्ब हल्ला झाल्यास एका आठवड्याच्या आत 8 लाख लोक मरणाची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
  4. कोणत्याही देशाने अणुबॉम्बचा वापर केल्यास त्या शहरातील 2 अरब लोक भूकबळीने मरून जातील. समजा रशिया आणि अमेरिकेत हे युध्द झाल्यास आणि तिथं 500 अणुबॉम्बचा वापर झाल्यास तिथं अर्ध्या तासाच्या आत 10 करोड लोकांचा मृत्यू होईल. तसेच हा अणुबॉम्ब हल्ला ज्या परिसरात होईल तिथलं हवामान इतकं बिगडून जाईल अनेकांना वेगवेगळे आजार होतील.

VIDEO: 13 वर्षानंतर संयोगिता राजेंचा पहिल्यांदाच नवस, संभाजी छत्रपती पत्नीसह सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पायी

तब्बल 15 किलोमीटरपर्यंत आला स्फोटाचा आवाज, उरात धडकी भरवणारा खार्किवमधला Video viral

Russia Ukraine War Live : खारकीव मेडीकल सेंटरवर एअरस्ट्राईक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.