Russia Ukraine War Video: रशियानं मिसाईल डागलं, कानठळ्या बसवणारा आवाज पण तरीही मजबूतीचं दुसरं नाव यूक्रेन

सतत होणाऱ्या स्फोटांनी आणि पडणाऱ्या बॉम्बनी (Bomb) युक्रेन हैराण झाले आहे. युक्रेनमध्ये सध्या घडीघडीला कानठाळ्या बसवणारे स्फोटांचे आवाज होत आहे. मात्र या हल्ल्यातही युक्रेन मजबुतीने उभा असणारे युक्रेन दिसून येत आहे. मसाईल (Missile)डागल्याने इमारतींची अवस्था बिकट झाली आहे.

Russia Ukraine War Video: रशियानं मिसाईल डागलं, कानठळ्या बसवणारा आवाज पण तरीही मजबूतीचं दुसरं नाव यूक्रेन
युक्रेनवर मिसाईल हल्ला
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 6:21 PM

युक्रेन : सध्या युक्रेन-रशियातल्या (Russia Ukraine War)युद्धाकडे जगाचे लक्ष लागलं आहे. सतत होणाऱ्या स्फोटांनी आणि पडणाऱ्या बॉम्बनी (Bomb) युक्रेन हैराण झाले आहे. युक्रेनमध्ये सध्या घडीघडीला कानठाळ्या बसवणारे स्फोटांचे आवाज होत आहे. मात्र या हल्ल्यातही युक्रेन मजबुतीने उभा असणारे युक्रेन दिसून येत आहे. मसाईल (Missile)डागल्याने इमारतींची अवस्था बिकट झाली आहे. मात्र आम्ही खाली दिलेल्या व्हिडिओत पहाल तर मिसाईल डागूनही एक बिल्डिंग मजबुतीने उभी असल्याचे दिसून येत आहे. हे हल्ल्याचे व्हिडिओ एवढे भयानकर आहेत की ते पाहून कुणाच्याही अंगावर काटा आणतील. युक्रेन सध्या स्फोटांच्या दहशतीखाली आहे. यात अनेक भारतीयही अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न मोठ्या कसोटीने सुरू आहे. महाष्ट्रातीलही अनेकजण सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत.

स्फोटाचा पहिला व्हिडिओ

पहिल्या व्हिडिओत तुम्हाला तुमच्या कानाच्या कानठाळ्या बसतील एवढे भयानक आवाज तुमच्या कानावर पडतील. या आवाजांनी या स्फोटांची दाहकता तुम्हाला लक्षात येईल. या स्फोटांवरून युक्रेनमधील लोकांची अवस्था तुमच्या लक्षात येईल.

पहिल्या स्फोटाचा व्हिडिओ

दुसरा व्हिडिओ

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की मिसाईल डागल्याचे स्पष्ट दिसून येतंय. थेट या बिल्डिंगवर मिसाईल हल्ला करण्यात आलाय.

मिसाईल डागल्याचा व्हिडिओ

स्फोटानंतरचा व्हिडिओ

या स्फोटानंतर या बिल्डिंगची काय अवस्था झालीय हेही तुम्ही पाहू शकता. ही बिल्डिंग पूर्णपणे उद्धवस्त झाल्येचे दिसून येत आहे.

स्फोटानंतर बिल्डिंगची अवस्था

हल्ला होऊनही बिल्डिंग उभीच

बिल्डिंगची झालेली अवस्था

दहशत कधी संपणार?

हजारो नागरिकांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झाला आहे. जेव्हा परवाच्या रात्री सगळं जग झोपेच्या आधीन होतं त्यावेळी रशियाकडून युक्रेनच्या राजधानी कीवसह अन्य शहरावर क्षेपणास्त्रांच्या हल्ले केले जात होते. आणि या हल्ल्यातून वाचण्यासाठी युक्रेनमधील नागरिक जीवाच्या आकांताने सैरभैर धावत होते. हा हल्ला सुरु झाल्यानंतर युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा आठवण सांगताना म्हणतात की, 1941 मध्ये जेव्हा जर्मनीतील नाझीवाद्यांकडून असे हल्ले केले गेले त्यावळी त्यांचा पराभव युक्रेनने केला होता, आणि आताही या वाईट गोष्टींचा पराभव युक्रेनकडून नक्की केला जाईल असा विश्वास दिमित्रो कुलेबा यांनी व्यक्त केला आहे.

युद्ध आता निर्णयक वळणावर

रशिया-युक्रेन युद्ध आता एका निर्णायक वळणावर आले आहे. आता रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने युद्धाची दाहकता आता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रशियन सैनिक कीवमध्ये घुसल्याने येथील नागरिकांना लपून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. कीवमध्ये घुसलेल्या सैनिकानी आता कीवमधील हवाई पट्ट्या काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे युक्रेननही आता तीव्र लढा युक्रेनच्या जहाजावर हल्ला करणारे ड्रोन पाडले असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :

NATO कडून युक्रेनचा विश्वासघात: माझा युक्रेन हा एकटा लढतोय; राष्ट्राध्यक्षांचे भावनिक उद्गगार…

Russia Ukraine War Video: आम्ही हत्यार नाही सोडणार, देश सोडून गेल्याच्या अफवांवर यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचं सडेतोड उत्तर, याला म्हणतात नीडर लीडर

युक्रेनच्या राजधानीत धुमचक्री सुरुच, रशियन सैनिकांकडून हवाई पट्ट्या काबीज करण्याचा प्रयत्न, युक्रेन प्रशासनाचे नागरिकांना बाहेर न पडण्याचा सल्ला

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....