Sri Lanka Power Cut : अख्खा देश अंधारात…!; श्रीलंकामधील लाईट का गेली?

Sri Lanka Nation Power Cut : श्रीलंका देश आधीच आर्थिक संकटांचा सामना करत आहे. अशातच श्रीलंकेवर आता आणखी एक संकट आलं आहे. हे संकच आहे विजेचं... श्रीलंकेतील लाईट गेली आहे. हे लाईट जाण्याचं कारण काय आहे? आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील आता बत्तीही गुल झाली आहे.

| Updated on: Dec 10, 2023 | 3:42 PM
श्रीलंका या देशातील बत्तीगुल आहे. संपूर्ण देशातील लाईट गेल्याने सगळीकडे अस्वस्थता पसरली आहे. मागच्या कित्येक तासांपासून श्रीलंकेत लाईट नाहीये...

श्रीलंका या देशातील बत्तीगुल आहे. संपूर्ण देशातील लाईट गेल्याने सगळीकडे अस्वस्थता पसरली आहे. मागच्या कित्येक तासांपासून श्रीलंकेत लाईट नाहीये...

1 / 5
श्रीलंकेतील सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने श्रीलंकेतील बत्तीगुल आहे. 2022 पासून श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच आता देशातील लाईटही गेली आहे.

श्रीलंकेतील सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने श्रीलंकेतील बत्तीगुल आहे. 2022 पासून श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच आता देशातील लाईटही गेली आहे.

2 / 5
कोटमाले-बियागामा दरम्यान ट्रान्समिशन लाइन तुटली आहे. यामुळे संपूर्ण श्रीलंकेतील बत्ती गुल आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

कोटमाले-बियागामा दरम्यान ट्रान्समिशन लाइन तुटली आहे. यामुळे संपूर्ण श्रीलंकेतील बत्ती गुल आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

3 / 5
Sri Lanka Power Cut : अख्खा देश अंधारात…!; श्रीलंकामधील लाईट का गेली?

4 / 5
लाईट नसल्याने श्रीलंकेत इंटरनेट सुविधा देखील बंद आहे. त्याचा लोकांच्या सर्वच कामांवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेज आणि दवाखान्यांमध्ये मात्र आपत्कालीन इनव्हर्टरवर काम केलं जात आहे.

लाईट नसल्याने श्रीलंकेत इंटरनेट सुविधा देखील बंद आहे. त्याचा लोकांच्या सर्वच कामांवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेज आणि दवाखान्यांमध्ये मात्र आपत्कालीन इनव्हर्टरवर काम केलं जात आहे.

5 / 5
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.