‘हे’ एक नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोट्यधीश होणार

800 वर्ष जुनं एक सोन्याचं नाणं ज्यावर एका इंग्रजी राजाचं पहिलं 'खरं' चित्र होतं, ते लिलावात अर्धा मिलिअन पाऊंडपेक्षा जास्त किमतीत विकलं गेलं.

'हे' एक नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोट्यधीश होणार
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 8:03 AM

नवी दिल्ली : 800 वर्ष जुनं एक सोन्याचं नाणं ज्यावर एका इंग्रजी राजाचं पहिलं ‘खरं’ चित्र होतं (Gold Coin Sold For More Than Rs 5 Crore),  ते लिलावात अर्धा मिलिअन पाऊंडपेक्षा जास्त किमतीत विकलं गेलं. या नाण्यावर हेनरी तिसरा या राजाचं चित्र आहे. ते 1216 ते 1272 पर्यंत इंग्लंडचे राजा होते. हे सोन्याचं नाणं 1257 सालच्या आसपासचे आहे. गेल्या गुरुवारी डलासमध्ये (टेक्सास, युएस) झालेल्या लिलावात या नाण्याला विकण्यात आलं. या नाण्यासाठी 17 जणांनी बोली लावल्या. हे नाणं 5.26 लाख पाऊंड म्हणजेच जवळपास 5,25,66,862 रुपयांमध्ये विकलं गेलं (Gold Coin Sold For More Than Rs 5 Crore).

या लिलावात आणखी नाणे होते. यामध्ये 5400 जुने आणि ब्रिटीश कालीन नाणं होते. पण यामध्ये हे नाणं सर्वात महाग विकलं गेलं. यामध्ये 5 व्या शतकातील नाणी होत्या. दुसरं सर्वात अधिक किमतीचं नाणं हे देखील ब्रिटीश नाणं होतं. ते एरा सोन्याचं नाणं होतं. यावर एलिझाबेथ द्वितीय यांचा फोटो आहे. याचं वजन दोन किलो आहेत. हे नाणं 360,000 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 2,62,81,800 रुपयांमध्ये विकला गेला.

एलिझाबेथ द्वितीय यांचा फोटो असलेल्या नाण्यांवर एका जुन्या राजाचा फोटो आहे. अशे फक्त सात नाणी अस्तित्वात आहे. ज्यापैकी चार म्युझिअममध्ये आहेत (Gold Coin Sold For More Than Rs 5 Crore).

नऊ वर्षांच्या वयात राजा झालेल्या हेनरीरे आपले पिता किंग जॉन यांच्या मृत्यूनंतर त्यांनी नऊ वर्षांच्या वयात राज्यकारभार सांभाळला. त्यांनी 1216 ते 1272 पर्यंत शासन केलं. त्यांनी 1215 मध्ये मॅग्ना कार्टावर हस्ताक्षर करण्यासाठी मजबूर केलं होतं. हेनरीलाही इंद्रजी बरोनने केलेल्या विद्रोहाचा सामना करावा लागत होता.

एका इंग्रजी राजाची पहिला ‘खरा’ फोटो म्हणून पुरातत्वशास्त्रज्ञ आणि अंकशास्त्रज्ञांनी वर्गीकृत केलं. दिस इज मनीच्या रिपोर्टनुसार, लिलावाच्या वेळी सांगण्यात आलं की हे नाणं त्या काळातील आहे जेव्हा सोनं 500 वर्षांनंतर पुन्हा युरोपीय कॉमर्समध्ये वापसी करण्याची सुरुवात करत होता.

Gold Coin Sold For More Than Rs 5 Crore

संबंधित बातम्या :

एका गोळीनं उडवले ISISचे 5 दहशतवादी, ब्रिटिश SAS स्नायपरची कमाल

नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात उभी फूट, पंतप्रधान ओलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी

चीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.