युक्रेनच्या सैन्याकडून 3 हजार भारतीयांसह अनेक परदेशी नागरीक कैद, व्लादिमीर पुतिन यांचं मोठ वक्तव्य

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले आहे की त्यांनी आपले सैनिक माघारी घ्यावे, युक्रेनमध्ये आलेल्या सैनिकांना माघारी बोलवायचे नसल्यास पुतिन यांनी माझ्याबरोबर वाटाघाटीच्या टेबलावर बसावे.

युक्रेनच्या सैन्याकडून 3 हजार भारतीयांसह अनेक परदेशी नागरीक कैद, व्लादिमीर पुतिन यांचं मोठ वक्तव्य
व्लादिमीर पुतिनImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 7:59 AM

पुतीन (vladimir putin) यांनी दावा केला आहे की, युक्रेनने (ukraine) 3 हजार भारतीयांसह (india) अनेक परदेशी लोकांना कैद केले आहे. यामध्ये चीनच्या लोकांचा दखील समावेश असल्याचे ते म्हणाले आहेत. काल रशिया आणि यूक्रेन यांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर हे वक्तव्य केले आहे. रशियाचे राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन यांनी भारतासह अनेक देशातील नागरिकांना युक्रेनच्या सैन्याने कैद केले असून त्याचा युद्धात ढाल म्हणून वापर करीत असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. कैद केलेल्या परदेशी लोकांमध्ये 3 हजार भारतीय आहेत, चीनच्य काही लोकांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या दुसऱ्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर पुतिन यांनी या गोष्टी सांगितल्या.

रशिया परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न

पुतिन यांनी युक्रेनवरती अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. युद्धात युक्रेनकडून अनेक परदेशी नागरिकांचा वापर होत असून आम्ही अनेक परेदशी नागरिकांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. तिथं चीनच्या अनेक नागरिकांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यापैकी काही नागरिकांना आम्ही मदत केली आहे. रशिया युक्रेनमधील निवासी भागात कोणतीही लष्करी कारवाई करत नसल्याचेही पुतीन यांनी सांगितले आहे.

युक्रेनची सेनेची परदेशी नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई

युक्रेनचं सैनिक तिथं राहत असलेल्या अनेक परदेशी नागरिकांना बाहेर जाण्यात देत नाही. त्यामुळे रशियांचं युक्रेनमध्ये असलेलं सैनिक तिथल्या परदेशी लोकांना इतरत्र पोहचण्यास मदत करीत आहे. युक्रेन परदेशी लोकांना बाहेर काढण्यास विलंब करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना धमकावत आहे. त्याच वेळी, युक्रेन डोनेस्तक आणि लुहान्स्कमधील लोकसंख्येला अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप पुतीन त्यांनी केला आहे.

डोनेस्तक आणि लुहान्स्कमधील शिक्षित करू

युक्रेन डोनेस्तक आणि लुहान्स्कमधील लोकांना एका तंबूत ठेवत आहे. त्यामुळे तिथं असलेल्या डोनेस्तक आणि लुहान्स्कमधील लोकांना शांततापुर्ण जीवन मिळवून देण्यासाठी आमची कोणतीही तयारी आहे. त्या लोकांना शिक्षित करून त्यांना समानपूर्वक जीवन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. युद्धात रशियाच्या ज्या सैनिकांचा मृत्यू होईल त्या सैनिकांच्या कुटुंबियांचा आणि सैनिकाचा सन्मान करण्यात येणार असल्याचे पुतीन यांनी सांगितले आहे.

रशियाने सैन्य माघारी घ्याव अन्यथा…

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले आहे की त्यांनी आपले सैनिक माघारी घ्यावे, युक्रेनमध्ये आलेल्या सैनिकांना माघारी बोलवायचे नसल्यास पुतिन यांनी माझ्याबरोबर वाटाघाटीच्या टेबलावर बसावे. झेलेन्स्की म्हणतात, की मी एक सामान्य नागरिक आहे, माझ्यासोबत बसा, माझ्याशी बोला, तुम्हाला कशाची भीती वाटते?

Jhund : बडी फिल्म बडे परदे पर, नागराज मंजुळेचा ‘झूंड’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला, आमीरचे डोळे पानावले प्रेक्षकांचेही पानावतील?

180 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत दाखल, रावसाहेब दानवेंकडून विद्यार्थ्यांचे स्वागत; मुलांना पाहून कुटुंबीय भावनिक

Russia Ukraine War Live : रशियन सैन्याचा युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.