वयाच्या पंचेविशीत २० लग्नं, इतिहासातील सर्वात चैनी मुघल बादशाह कोण?

बादशाहाला खूश करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यासाठी त्या मासिक भत्यावरील खर्च दागिने आणि कपडे यावर करत होत्या.

वयाच्या पंचेविशीत २० लग्नं, इतिहासातील सर्वात चैनी मुघल बादशाह कोण?
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 3:47 PM

Mughal History : मुघलांचा इतिहास लिहिला गेला तेव्हा बादशाहांच्या चैनीचे काही किस्से नोंदवण्यात आलेत. मनूची आणि डच व्यापारी फ्रान्सिस्को पेलसर्ट यांनी मुघल बादशाहाशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना समोर आणल्यात. मुघल बादशाह कसे चैनीत जीवन जगत होते, हे त्यांनी लिहून ठेवलं. फ्रान्सिस्को पेलसर्ट यांनी मुघल बादशाहावर पुस्तक लिहिली. जहांगीर इंडिया असं त्या पुस्तकाला नाव दिलं. असाही एक मुघल बादशाह होता ज्याने वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत २० लग्न केले होते. पुस्तकात त्याला चैनी बादशाह असं म्हटलं आहे. त्याचे नाव होते जहांगीर त्याच्या अखत्यारीत ३०० पेक्षा जास्त महिला होत्या. संपूर्ण जीवनकाळात ही संख्या खूप मोठी होते.

प्रत्येक पत्नीला सांभाळण्यासाठी २० नोकरान्या

जहांगीरकडे वयाच्या २५ व्या वर्षी २० पत्नी होत्या. त्यापैकी प्रत्येकीच्या देखभालीसाठी २० नोकरान्या होत्या. त्यांना प्रत्येक महिन्याला भत्ता दिला जात होता. दागिने आणि कपड्यांवर त्या बहुतेक सर्व खर्च करत होत्या. त्यामुळे बादशाह जहांगीरला आकर्षित करण्यासाठी पत्नी आणि नोकरान्या सुंदरतेकडे अधिक लक्ष देत असत. जेणेकरून बादशाहाला आकर्षित करता येईल.

उत्तेजीत करणाऱ्या वस्तू खात होता

पेलसर्टने लिहिले की, जहांगीर आपल्या पत्नींना भेटण्यासाठी योजना तयार करत असे. संबंधित पत्नीच्या खोलीला सजवले जात होते. खोलीमध्ये सुगंध पसरवला जात होता. नोकऱ्याने रेशमी पंखाने हवा देत होत्या. काही नोकरान्या गुलाबजल शिंपडत होत्या. महिलांनी घेरलेला बादशहा उत्तेजीत करणाऱ्या वस्तू खात होता.

जी नोकराने पसंत आली तिच्यासोबतच रात्र

पेलसर्ट यांनी लिहिले की, पत्नींशिवाय जी नोकराने पसंत येत होती तिच्यासोबत जहांगीर रात्र घालवत असे. नोकरानी बादशाहाला खूश करण्यात यशस्वी झाली तर तिला महागड्या वस्तू गिफ्ट मिळत असत. त्यानंतर ती बादशाहची आवडती होत होती. बादशाहाला खूश करण्यात नोकरानी अयशस्वी ठरली तर तिला त्यानंतर कधीच बादशाहाच्या नजरेसमोर आणले जात नसे.

त्यामुळे नोकरान्या बादशाहाची आवड जपत होत्या. त्या बादशाहाला खूश करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यासाठी त्या मासिक भत्यावरील खर्च दागिने आणि कपडे यावर करत होत्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.