NASA : ISS वर युरीन आणि घामापासून तयार केला जातो ९८ टक्के पाणी, जाणून घ्या कसे?

अंतराळवीर सोबत पाणी घेऊन जातात. मीशनसाठी आवश्यक तेवढा पाणी घेऊन जाणे शक्य नसते. मग अंतराळवीर पाण्याची गरज कशी पूर्ण करतात.

NASA : ISS वर युरीन आणि घामापासून तयार केला जातो ९८ टक्के पाणी, जाणून घ्या कसे?
(फोटो-Pixabay)
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 4:58 PM

नवी दिल्ली : अंतराळात सर्वात जास्त काळ राहण्याचा रेकॉर्ड रूसच्या वेलेरी पोलियाकोवच्या नावावर आहे. तो रेकॉर्ड ४३७ दिवस १७ तासांचा आहे. वेलेरी हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे आयएसएसवर राहिले होते. अंतराळात जाणारे सोबत जेवण घेऊन जातात. परंतु, कधी विचार केलात की पाण्याची व्यवस्था कशी करतात. अंतराळवीर सोबत पाणी घेऊन जातात. मीशनसाठी आवश्यक तेवढा पाणी घेऊन जाणे शक्य नसते. मग अंतराळवीर पाण्याची गरज कशी पूर्ण करतात.

९८ टक्के तयार केले जाते पाणी

तुम्हाला आश्चर्य वाटेल इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहणारे अंतराळ यात्री युरीन आणि घामावर प्रक्रिया करून पाण्याची गरज पूर्ण करतात. नासाने नुकतंच एक संशोधन केलं आहे. स्पेज एजन्सीने जाहीर केले की, आयएसएसवर युरीन आणि घामापासून ९८ टक्के पर्यंत प्रक्रिया करून पाणी तयार केले जाते.

हे सुद्धा वाचा

NASA 2 N

युरीन आणि घामावर प्रक्रिया

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एका व्यक्तीला ब्रश, जेवण, तसेच इतर बाबींसाठी एक गॅलन पाण्याची गरज पडते. अंतराळवीर मीशनवर जाताना पाणी घेऊन जातात. पण, आयएसएसवर पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी संपते. यामुळे युरीन आणि घामावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते.

असा जमा केला जातो घाम

हे पाणी पृथ्वीवरील पाण्यासारखं होत असल्याचे एनव्हायर्नमेंट कंट्रोल आणि लाईफ सपोर्ट सिस्टमचे मॅनेजर जील विलीयमनसन म्हणतात. युरीन एकत्र जमा करता येतो. पण, घामाचे बाष्पीभवन करून जमा केले जाते. त्यानंतर तो वॉटर प्रोसेसरमध्ये जमा होतो. प्रक्रियायुक्त पाण्याला रोगमुक्त करण्यासाठी आयोडीनचा वापर केला जातो.

अंतराळात असताना पाण्याची गरज पडते. ही गरज पूर्ण करण्यासाठी हे सर्व करावं लागतं. यात नासाने मोठे झेप घेतली आहे. त्यामुळे अंतराळात जाणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.