का कापली जातात कोपऱ्यातून सिम कार्ड? जाणून घ्या यामागची कारणे

सिम कार्डच्या या खास डिझाईनच्या मागे खास कारण आहे ते म्हणजे मोबाईल फोन. खरं तर, सुरुवातीच्या काळात बाजारात आलेल्या मोबाईल फोनमधून सिमकार्ड काढणे शक्य नव्हते. (Why are SIM cards cut off from the corner, know the reasons behind this)

का कापली जातात कोपऱ्यातून सिम कार्ड? जाणून घ्या यामागची कारणे
का कापली जातात कोपऱ्यातून सिम कार्ड? जाणून घ्या यामागची कारणे
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 4:37 PM

नवी दिल्ली : सिम कार्ड अशी अद्भुत गोष्ट आहे, जी आपल्या मोबाईल फोनमध्ये टाका आणि जगाला आपल्या जवळ आणा. या सिमकार्डमुळेच संचारचे जग बदलले. आज कोट्यवधी लोकांच्या मोबाईल फोनमध्ये सिमकार्ड आपल्या जागी फिट बसत आहे. लोकांना एकमेकांशी बोलता यावे यासाठी मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. परंतु आपणाला कधी असा प्रश्न पडला आहे का? आपल्या फोनमधील सिम कार्डचा कोपरा एका बाजूला का कापला जातो? सिम कार्डच्या या खास डिझाईनच्या मागे खास कारण आहे ते म्हणजे मोबाईल फोन. खरं तर, सुरुवातीच्या काळात बाजारात आलेल्या मोबाईल फोनमधून सिमकार्ड काढणे शक्य नव्हते. (Why are SIM cards cut off from the corner, know the reasons behind this)

पूर्वी सिम बदलण्याची सुविधा नव्हती

पूर्वी आपण दररोज सिम बदलू शकत नव्हतो, कारण असे मोबाईल फोन अस्तित्वात नव्हते. याचा अर्थ असा की एकदा आपण ऑपरेटरचा फोन घेतला की, आपल्याला नेहमी तेच वापरावे लागले.

बदलत्या काळाबरोबर तंत्रज्ञान बदलले

बदलत्या काळाबरोबर, तंत्रज्ञान देखील बदलले आणि मग असे फोन बाजारात आले, ज्यामधून सिम बाहेर काढले आणि घातले जाऊ शकेल. तथापि, तरीही सिमचा कोपरा कट केला जात नव्हता. मोबाईल फोनमध्ये सिम काढून टाकण्याचे व घालण्याचे तंत्रज्ञान नवीन होते. यामुळे लोकांना यात अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीत बर्‍याच लोकांना त्यांच्या मोबाईल फोनमध्ये सिम व्यवस्थित लावता येत नव्हते.

डिझाईनमध्ये केला बदल

नंतर जेव्हा ही समस्या अधिक वाढू लागली, तेव्हा दूरसंचार कंपन्यांनी सिमचे डिझाईन बदलण्याचा विचार केला. जेणेकरून सिम घालताना लोकांना होणाऱ्या समस्या दूर करता येतील. कारण सर्वात मोठी समस्या ही होती की लोकांना सिमची उलटी आणि सरळ बाजू कोणती आहे हे कळत नव्हते.

या कारणामुळे कापले जातात सिमचे कोपरे

या समस्येवर मात करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी सिम एका कोपऱ्याला कापला. जिथे मोबाईलमध्ये सिम स्थापित केला आहे, त्या ठिकाणीही समान कट मार्क आहे. यामुळे लोकांच्या समस्या दूर होऊ लागल्या आणि त्यांनी सहजपणे फोनमध्ये सिम घालायला मदत झाली. यानंतर, सिमवर कट मार्क्स दिसू लागले आणि फोनमध्येही अशी व्यवस्था केली गेली. (Why are SIM cards cut off from the corner, know the reasons behind this)

इतर बातम्या

Vijay Deverakonda | बॉलिवूड पदार्पणाआधीच विजय देवरकोंडा वादात! चित्रपट निर्मात्याने केले मोठे आरोप  

ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला, पाणी थेट खासदार श्रीनिवास पाटलांच्या घरात, तहसीलदारांचे कारवाईचे आदेश

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.