ही खाज आहे भाऊ! सारखं खाजवल्याने बरं का वाटतं? कारण आहे ‘खास’

Why does it feel good to scratch : अंगाला खाज सुटल्यावर प्रभावित जागेवर खाजवल्याने व्यक्तीला खूप चांगले वाटत असते, त्याला आनंद होत असतो परंतू नेमके असे का होते? याचा कधी विचार केला आहे का? याबाबतीत संशोधन करण्यात आले आहे. त्याद्वारे यामागील नेमके कारण समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया असे का घडते याबद्दल...

| Updated on: Feb 04, 2022 | 1:09 PM
अंगाला खाज (Itching) आल्यावर प्रभावित जागी खाजवल्याने व्यक्तीला चांगले वाटते आणि एक प्रकारचा आनंद सुद्धा होतो परंतु असे का घडते? याचा कधी आपण विचार केला आहे का? या गोष्टीबद्दल संशोधन (reserch) झाले, ज्यामध्ये अनेक गोष्टींचा मागोवा घेण्यात आलेला आहे. अनेक शास्त्रज्ञांनी या संशोधनाला पाठिंबा सुद्धा दिलेले आहे. ज्यात या सर्व गोष्टीचा संबंध आपल्या मेंदूशी (Psycology) आहे असे सिद्ध केले आहे. असे नेमके काय घडते हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी व्यक्तींच्या फंक्‍शनल मॅग्‍नेटिक रेजोनेंस (FMRI) ची टेस्टिंग केली जेणेकरून अंगावर खाजवताना आपल्या मेंदूचा योग्य तो पॅटर्न समजून घेता यावा.

1 / 5
सायन्स फोकस यांच्या रिपोर्टनुसार जेव्हा व्यक्तीच्या अंगावर खाज सुटू लागते तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये अनेक अॅक्टिव्हिटी घडू लागतात. यामुळे त्या व्यक्तीला एक वेगळ्या आनंदाची अनुभूती प्राप्त होते. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास खाजवताना व्यक्तीला मानसिक दृष्ट्या बरे वाटू लागते आणि मनुष्य ही घटना वारंवार करू लागतो. असे केल्याने त्याला आनंद मिळतो.

2 / 5
रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, एखाद्या प्रभावित जागेवर खाजवण्याची सवय ही फक्त मनुष्य मध्येच पाहायला मिळत नाही तर अनेक प्राण्यांमध्ये सुद्धा ही सवय पाहायला मिळते उदाहरणार्थ मासे सुद्धा असे करतात कारण या सर्वांचा संबंध हार्मोन्सशी सुद्धा जोडला गेलेला आहे. ही बाब जरी स्पष्ट झाली नसली तरी एक गोष्ट निश्चित आहे की, या सर्वांचा संबंध मानवी मेंदूशी नक्कीच आहे संशोधनामध्ये सुद्धा हेच सिद्ध झालेले आहे.

3 / 5
हेल्‍थलाइनच्या रिपोर्टनुसार खाज निर्माण होणे आणि आपला मेंदू यांचे एक कनेक्शन असते आणि या कनेक्शन आपण एक प्रक्रियासुद्धा समजू शकतो जेव्हा मनुष्याच्या अंगावर खाज येऊ लागते तेव्हा अशावेळी शरीरामध्ये काही केमिकल बाहेर पडत असतात. जे नर्वस सिस्टमच्या माध्यमातून आपल्या स्पाइनला याबद्दल माहिती पुरवतात. स्पाईनद्वारे ही गोष्ट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे मनुष्य ही घटना वारंवार करू लागतो.

4 / 5
मनुष्याच्या शरीरामध्ये वारंवार खाज निर्माण होण्याची समस्या ही प्रामुख्याने त्वचेच्या कोरडेपणामुळे निर्माण होते. आपल्या त्वचेत कोरडेपणा निर्माण झाला तर अशावेळी आपली त्वचा आतून भंग पावू लागते आणि म्हणूनच आपल्या त्वचेला नेहमी मुलायम व कोमल ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्वचेला नेहमी मॉश्‍चराइज करा याशिवाय शरीरावर खाज, खरुज ,नायटा यासारख्या समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या लपवू नका या समस्येवर योग्य तो उपचार करून ही समस्या लवकरच दूर करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या अंगावर वारंवार खाज येणार नाही

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.