Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लाईटमध्ये केवळ 100 ML पाणी सोबत घेता येतं ? काय नेमके कारण ?

फ्लाईटचा सफर सर्वांचं करायला खूप आवडतो. अनेकदा तर आपण इतर देशातले खाद्य पदार्थ आपल्या देशात घेऊन येतो. पण विसरतो की फ्लाइटमध्ये सामान घेऊन जाण्याबाबत वेगवेगळे नियम असतात. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार १०० मिली पेक्षा जास्त द्रव असलेल्या विमानात कोणीही चढू शकत नाही. पण हे नियम का आहेत.. ते जाणून घेऊया..

फ्लाईटमध्ये केवळ 100 ML पाणी सोबत घेता येतं ? काय नेमके कारण ?
Follow us
| Updated on: Mar 29, 2025 | 2:52 PM

अनेक देशांमध्ये सफर करायला अनेकांना आवडते, काही वेळा आपण इतर देशांच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांना आपल्या देशात आणण्याचा विचार करतो. पण जर तुम्ही फ्लाइटमधून प्रवास करत असाल तर सामान घेऊन जाण्याबाबत काही ठराविक नियम आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, विमानात १०० मिलीपेक्षा जास्त द्रव असलेली वस्तू घेऊन चढता येत नाही. अनेक वेळा लोक तूप, तेल आणि इतर पदार्थ घेऊन जाण्याची इच्छा बाळगतात, पण उड्डाणाच्या कडक नियमांमुळे त्यांना अडथळा येतो. मग प्रश्न असा आहे, विमानाने प्रवास करताना आपण किती द्रव घेऊन जाऊ शकतो? चला, या गहन प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया!

१०० मिली द्रवपदार्थ वाहून नेण्याचा नियम

खरं तर, सुमारे १९ वर्षांपूर्वी, म्हणजे २००६ मध्ये, एक दहशतवादी आपल्या प्लॅनला अंमलात आणण्यासाठी पाण्याच्या बाटलीत स्फोटकं लपवत होता. सुरक्षा यंत्रणांना याची वेळीच माहिती मिळाल्यामुळे हा प्रकार घडण्याआधीच थांबला, हे एक मोठं सुदैव होतं. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेने ही बाब गांभीर्याने घेतली आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून विमानात केवळ १०० मिली द्रवपदार्थ वाहून नेण्याचा नियम केला.

 पिशव्या किंवा सीलबंद बॅगमध्ये ठेवावं लागेल

तुम्हाला हे द्रवपदार्थ तुमच्या चेक-इन बॅगेजमध्ये पॅक करावे लागतील, मात्र तेही मर्यादित प्रमाणात. नियमानुसार, एक लिटर प्लास्टिकच्या बरणीत द्रवपदार्थ वाहून नेण्याची परवानगी आहे. या वस्तूंना छेडछाड प्रतिबंधक पिशव्या किंवा सीलबंद बॅगमध्ये ठेवावं लागेल. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, कोणताही प्रवासी १०० मिलीपेक्षा जास्त द्रव असलेलं विमानात घेऊन चढू शकत नाही.

हे सुद्धा वाचा
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...