दारु वाहतूक करणाऱ्या गाडीने PSI ला उडवलं

चंद्रपूर: अवैध दारु भरलेल्या वाहनाने उडवल्याने पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. चंद्रपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. छत्रपती किडे असं या दुर्दैवी पीएसआयचं नाव आहे. छत्रपती किडे हे नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पहाटे चारच्या सुमारास मौशी चोरगावजवळ ते पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना उडवले. या धडकेत छत्रपती किडे हे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी […]

दारु वाहतूक करणाऱ्या गाडीने PSI ला उडवलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

चंद्रपूर: अवैध दारु भरलेल्या वाहनाने उडवल्याने पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. चंद्रपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. छत्रपती किडे असं या दुर्दैवी पीएसआयचं नाव आहे.

छत्रपती किडे हे नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पहाटे चारच्या सुमारास मौशी चोरगावजवळ ते पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना उडवले. या धडकेत छत्रपती किडे हे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, ज्या वाहनाने धडक दिली, त्या वाहनातून अवैध दारु वाहतूक केली जात होती असं आता समोर आलं आहे.  या वाहनात अवैध दारु असल्याची माहिती असल्यानं, पोलीस या मार्गावर गस्त घालत होते.

त्याचवेळी भरधाव आलेल्या या वाहनाने छत्रपती किडे यांना धडक दिली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.