‘क्राईम पेट्रोल’ पाहून बॉयफ्रेंडवर अॅसिड हल्ला, नगरमधील तरुणीची कबुली

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी नगरमध्ये झालेल्या Acid Attack प्रकरणी खळबळजनक खुलासा झालाय. या प्रकरणात अटक झालेल्या तरुणीने जो खुलासा केलाय, त्यातून पोलीसही चक्रावून गेले आहेत. प्रियकराचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर होतं, त्याचा राग मनात धरुन प्रेयसीने बॉयफ्रेंडवर Acid Attack केला. या हल्ल्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी तिने क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिली. सोमवारी नगरच्या मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील तोरणा […]

'क्राईम पेट्रोल' पाहून बॉयफ्रेंडवर अॅसिड हल्ला, नगरमधील तरुणीची कबुली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी नगरमध्ये झालेल्या Acid Attack प्रकरणी खळबळजनक खुलासा झालाय. या प्रकरणात अटक झालेल्या तरुणीने जो खुलासा केलाय, त्यातून पोलीसही चक्रावून गेले आहेत. प्रियकराचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर होतं, त्याचा राग मनात धरुन प्रेयसीने बॉयफ्रेंडवर Acid Attack केला. या हल्ल्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी तिने क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिली.

सोमवारी नगरच्या मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील तोरणा हॉटेलमध्ये तरुणावर हल्ला झाला होता. हा हल्ला प्रेम प्रकरणातून झाल्याचं आता उघड झालंय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. बॉयफ्रेंडचा राग धरलेल्या प्रेयसीने बुरखा घालून बॉयफ्रेंडवर असिड फेकलं.

पोलिसांचा तपास सुरु असताना संशयित म्हणून पकडलेल्या युवतीने हल्ला केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला सायंकाळी अटक केली होती. बॉयफ्रेंडचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर होतं, हे सहन न झाल्याने मनात राग धरुन बॉयफ्रेंडवर बुरखा घालून हल्ल्याचा कट रचला, अशी कबुली तरुणीने दिली. या हल्ल्यासाठी असिड कुठून आणलं याचा तपास पोलीस करत आहेत.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.