Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीचा डेनिम लुकमधील ग्लॅमरस अंदाज

श्वेताची सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहते श्वेताच्या पोस्टविषयी कायम उत्सुक असलेले पाहायला मिळातात. आपल्या फोटो व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या सोबत जोडली असते.

| Updated on: Apr 30, 2022 | 5:25 PM
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील  अभिनेत्री श्वेता तिवारी कायम आपल्या  ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते. हिंदी चित्रपट सृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्वेता तिवारी कायम आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते. हिंदी चित्रपट सृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.

1 / 4
श्वेताची सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहते श्वेताच्या पोस्टविषयी कायम  उत्सुक असलेले पाहायला मिळातात. आपल्या  फोटो व्हिडीओच्या माध्यमातून  ती कायम चाहत्यांच्या सोबत जोडली असते.

श्वेताची सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहते श्वेताच्या पोस्टविषयी कायम उत्सुक असलेले पाहायला मिळातात. आपल्या फोटो व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या सोबत जोडली असते.

2 / 4
श्वेता नुकतीच  एअरपोर्टवर  दिसून आली. यावेगळी तिने डेनिम  जीन्स व  व्हाइट  रंगाचा  टी शर्ट परिधान  केला होता.

श्वेता नुकतीच एअरपोर्टवर दिसून आली. यावेगळी तिने डेनिम जीन्स व व्हाइट रंगाचा टी शर्ट परिधान केला होता.

3 / 4
श्वेता  तिवारी आपल्या मुलांना घेऊनही  अनेकदा  वादात सापडलेली दिसते एवढच नव्हेत तर अनेकदा  टी स्वतः ही अनेक वादग्रस्त विधाने  करताना दिसते.

श्वेता तिवारी आपल्या मुलांना घेऊनही अनेकदा वादात सापडलेली दिसते एवढच नव्हेत तर अनेकदा टी स्वतः ही अनेक वादग्रस्त विधाने करताना दिसते.

4 / 4
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.