कराडच्या प्रीतिसंगमावर ग्रंथालय अनुदानासाठी आंदोलन

सातारा: ग्रंथालयाचं अनुदान वाढावं यासह विविध मागण्यांसाठी कराडच्या प्रीतिसंगमावर गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मात्र उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी असो. चे संस्थापक रवींद्र कामत यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सोडून ते पुन्हा आंदोलनस्थळी दाखल झाल्यानं गोंधळ उडाला. जोपर्यंत अधिवेशनात अनुदानवाढीची घोषणा होत नाही, तोपर्यंत […]

कराडच्या प्रीतिसंगमावर ग्रंथालय अनुदानासाठी आंदोलन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

सातारा: ग्रंथालयाचं अनुदान वाढावं यासह विविध मागण्यांसाठी कराडच्या प्रीतिसंगमावर गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मात्र उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी असो. चे संस्थापक रवींद्र कामत यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सोडून ते पुन्हा आंदोलनस्थळी दाखल झाल्यानं गोंधळ उडाला. जोपर्यंत अधिवेशनात अनुदानवाढीची घोषणा होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका कामत यांनी घेतली आहे.

रवींद्र कामत हे गुरूवारपासून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान ग्रंथालक संचालक सुभाष राठोड यांनी याप्रश्नी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सचिवांसमवेत बैठकीला येण्याचं आवाहन केलं आहे.

28 तारखेला अर्थमंत्र्यासोबत बैठक घेण्यात येईल, आता उपोषण सोडा असं आवाहनही राठोड यांनी केलं. मात्र कामत यांनी ही मागणी धुडकाऊन लावली.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.