बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. सध्या अनन्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.
आता तिनं फंकी अंदाजात फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट तिनं इनडोअर केलं आहे.
‘who lives in a pineapple under the sea???’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
अनन्या ही ज्येष्ठ अभिनेते चंकी पाडे यांची मुलगी आहे. अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. अनन्या पांडे तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही चर्चेत राहते.
पहिल्या चित्रपटात झळकण्यापूर्वीच ती आपल्या स्टायलिश लूक्समुळे सोशल मीडिया स्टार बनली होती.