प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. (Arnab Goswami arrest)
Follow us
मुंबईतील प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे.
अलिबाग पोलिसांनी अर्णव गोस्वामीला ताब्यात घेतले. त्यानंतर अर्णव गोस्वामीला अटक केली
2018 मध्ये अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणी कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता.
या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती.
दरम्यान अर्णव यांना अटक केल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणात तिघांवर कारवाई झाली आहे. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णव गोस्वामी, नितीन सरडा आणि फिरोज या तिघांची नाव होती.