PHOTO : ‘मातोश्री’जवळ चहावाल्याची प्रकृती बिघडल्याने खबरदारीसाठी परिसर सील

| Updated on: Apr 06, 2020 | 6:09 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या आसपासचा संपूर्ण (Area around Matoshree sealed) परिसर सील करण्यात आला आहे.

PHOTO : मातोश्रीजवळ चहावाल्याची प्रकृती बिघडल्याने खबरदारीसाठी परिसर सील
‘मातोश्री’ परिसरात असलेल्या चहा विक्रेत्याला प्रकृतीची तक्रार जाणवू लागल्याने खबरदारीची पावलं उचलण्यात आली आहेत.
Follow us on