पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील 614 कोटींच्या विकासकामांचे उद्धाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील विविध विकासकामांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धाटन आणि लोकार्पण  केले आहे.  या सर्व  विकासकामांचे मूल्य जवळपास 614 कोटी रुपये होते (Prime Minister Narendra Modi inaugurates and lays the foundation stone of various development projects in Varanasi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील 614 कोटींच्या विकासकामांचे उद्धाटन
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 4:04 PM

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील विविध विकासकामांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धाटन आणि लोकार्पण  केले आहे.  या सर्व  विकासकामांचे मूल्य जवळपास 614 कोटी रुपये होते. नरेंद्र मोदी यांनी वाराणसी गंगा नदीसारखी पुढे जात असते. त्यांनी ” आजकाल लोक, “लोकल ते वोकल’ या सोबत Local4Diwali या मंत्राचा सर्वत्र जयघोष केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीने स्थानिक उत्पादनांची खरेदी करण्याचे आवाहन केले. स्थानिक उत्पादनांची खरेदी आणि गुणवत्ता जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजेत, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केले. (Prime Minister Narendra Modi inaugurates and lays the foundation stone of various development projects in Varanasi)

नरेंद्र मोदी यांनी विकासाचा प्रकाश सर्वत्र जात आहे. सर्वत्र बदल होत आहे. हे सर्व वाराणसी आणि वाराणसीमधील जनतेच्या आशीर्वादामुळं होत असल्याचे म्हटले. वाराणसीमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. गंगा नदीच्या पाण्यामध्ये मिसळणारे सांडपाणी मिसळू नये म्हणून वळवण्यात येणार आहे, त्याच्या डाईवर्जन लाईनच्या कामाचा शुभारंभ नरेंद्र मोदींनी केला.

नरेंद्र मोदी यांनी लाईट अँड साऊंड कार्यक्रमाचे लोकार्पण केले. यामुळे सारनाथची भव्यता वाढणार असल्याचे सांगितले. काशीमधील नागरिक लाईटच्या तारांच्या समस्येतून मुक्त होतील, असंही त्यांनी सांगितले.

काशीमधील वाहतूक सोयींचा विकास आमची प्राथमिकता राहिली आहे. काशीमधील नागरिक आणि काशीमधे येणारे भाविक यांना रस्ते मार्गाशिवाय इतर सोयी उपलब्ध व्हावेत, म्हणून प्रयत्न केले. “बाबतपूर शहराला जोडणाऱ्या मार्गामुळे वाराणसीची नवी ओळख बनली आहे. वाराणसीमध्ये सहावर्षापूर्वीपेक्षा विमानप्रवासाच्या सोयी वाढल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नरेंद्र मोदींनी काशीमध्ये एका कामाचे उद्धाघटन करतो तेव्हा दुसऱ्या कामाचे लोकार्पण केले जाते, असेही म्हटले.

भारतातील गावे, गरीब नागरिक, शेतकरी आत्मनिर्भर भारत अभियानाचे सर्वात मोठे आधारस्तंभ आणि ते खरे लाभार्थी आहेत. कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली त्याचा फायदा वाराणसी, पूर्वांचल, उत्तर प्रदेशच्या सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. नव्या कायद्यामुळं शेतकरी थेट बाजारपेठेशी जोडला जाणार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या :

PHOTO | भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे 93व्या वर्षात पदार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खास शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगभरातील बड्या उद्योजकांशी संवाद साधणार, टाटा आणि अंबानींचाही सहभाग

(Prime Minister Narendra Modi inaugurates and lays the foundation stone of various development projects in Varanasi)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.