औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, आणखी 17 जण पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे (Aurangabad Corona Update) औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे.

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, आणखी 17 जण पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 9:08 AM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे (Aurangabad Corona Update) औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये आज (3 मे) कोरोनाचे आणखी 17 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 273 वर पोहोचला आहे.

औरंगाबादमध्ये आज आणखी 17 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला (Aurangabad Corona Update) आहे. तर दुसरीकडे काल (2 मे) 40 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोनाबाधितांचा आकडा 273 वर पोहोचला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 25 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

औरंगाबादेत काल (1 मे) 39 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आज (2 मे) औरंगाबादेत आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात 62 नवे रुग्ण औरंगाबादेत आढळले आहे.

दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा अलर्टवर आला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार पार

महाराष्ट्रात काल (2 मे) दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर पोहोचली आहे. तर, काल राज्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त काल दिवसभरात 121 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं (Aurangabad Corona Update) आहे.

तर काल राज्यात सर्वाधिक 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या आता 521 झाली आहे.

संबंधित बातम्या : 

औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 62 नवे रुग्ण

Corona Update : महाराष्ट्रात दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर

मुंबईतही अवघ्या 15 दिवसात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणार, काम सुरु

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.