लहान मुलांना गुटगुटीत आणि सुदृढ बनवायचंय? ‘या’ पद्धतीनं ड्राय फ्रुट्सचं सेवन करा….
तुमच्या मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये हेल्दी डायट घेतल्यामुळे तुमच्या मुलांचे वजन वाढण्यास मदत होते. मधामध्ये काजू, बदाम आणि अक्रोड भिजवून खाल्ल्ल्यामुळे वजन वाढते. तुमच्या मुलांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये ड्राय फ्रुट्सचे सेवन करणे गरजेचे असते. ड्राय फ्रुट्स खाल्ल्यामुळे सडपातळ मुलं निरोगी आणि सुदृढ होण्यास मदत होते. मधामध्ये भिजवलेले ड्राय फ्रुट्स खाल्ल्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी राहाते आणि मुलांना त्याची चव देखील आवडते.
आपल्या मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी ड्राय फ्रुट्सचे सेवन फायदेशीर असते. हिवाळ्यात वातावरणातील गारव्यामुळे लहानमुलांना संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते. संसर्गाचे आजार दूर ठेवण्यासाठी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढणं गरजेचे आहे. तुमच्या लहान मुलांना हिवाळ्यामध्ये फळांचा किंवा ड्राय फ्रुट्सचे सेवन करण्यास सांगा. ड्राय फ्रुट्सच्या सेवनामुळे तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात उर्जा निर्माण होते. ड्राय फ्रुट्समध्ये पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. ड्राय फ्रुट्सचे सेवन तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
तुमच्या लहानमुलांच्या आहारामध्ये ड्राय फ्रुट्सचा समावेश केल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. ज्यामुळे तुमच्या मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तुमच्या मुलांच्या आहारामध्ये बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता, मनुके या ड्राय फ्रुट्सचा समावेश करा. या ड्राय फ्रुट्सच्या सेवनामुळे तुमचं आरोग्य निरोग राहाण्यास मदत होते. दररोज सकाळी नियमित ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. ड्राय फ्रुट्स एका ताटामध्ये घेऊन बारिक चिरून घ्या. त्यानंतर सर्व नट्स आणि ड्राय फ्रट्स मिक्स करून एका काचेच्या बरणीत भरा.
हिवाळ्यात ड्राय फ्रुट्सचं सेवन कसं करावं?
हिवाळ्यामध्ये तुमच्या लहनमुलांना मधामध्ये भिजवलेले ड्राय फ्रुट्स खायला द्या. यामुळे तुमच्या मुलांच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होण्यास मदत होते. ड्राय फ्रुट्सच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात तुमच्या मुलांना सकाळी उठल्यावर १ ते २ चमचे मधामध्ये बुडलेले ड्राय फ्रुट्स खायला द्या. मधामधील ड्राय फ्रुट्सच्या सेवनामुळे तुमच्या शरीरामध्ये पोषक तत्वांचा समावेश होतो. त्यासोबतच तुमच्या लहानमुलांचं वजन वाढण्यास मदत होते.
वजन वाढवण्यासाठी ड्राय फ्रुट्सचे सेवन कसं करावं?
तुमच्या घरामध्ये २ ते ३ वर्षांची मुलं असतील तर त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी रात्रभर ड्राय प्रुट्स भिजवून ठेवा. त्यानंतर त्या ड्राय फ्रुट्सला बारीक करून त्याची पेस्ट तुमच्या लहानमुळांना भरवा. लहान मुलांना ड्राय फ्रुट्स चावता येत नाहित त्यामुळे त्यांना ड्राय प्रुट्सची पेस्ट बनवून सेवन करण्यास द्या. तुमच्या मुलांना दात आल्यावर त्यांना ड्राय फ्रुट्सचे बारीक तुकडे करून द्या. भिजवलेले ड्राय फ्रुट्स तुमच्या लहान मुलांना दुधासोबत दिल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटिन मिळते. लहान मुलांचं वजन वाढवण्यासाठी त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये ड्राय फ्रुट्सचे सेवन करण्यास सांगा.