आज छटपूजेचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शनिवारी सकाळी छटपूजा केली. | Nitish Kumar ChhathPuja
सोशल डिस्टन्सिंगमुळे छटपूजा सार्वजनिक ठिकाणी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून लोकांना करण्यात आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनीही आपल्या निवासस्थानातील स्विमिंग पूलमध्ये सूर्याला अर्घ्य वाहून छटपूजा केली.
Follow us
आज छटपूजेचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शनिवारी सकाळी छटपूजा केली.
सोशल डिस्टन्सिंगमुळे छटपूजा सार्वजनिक ठिकाणी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून लोकांना करण्यात आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनीही आपल्या निवासस्थानातील स्विमिंग पूलमध्ये सूर्याला अर्घ्य वाहून छटपूजा केली.
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी छटपूजा केली जाते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी ही पूजा होते.
उत्तर भारतात छटपूजेचा उत्सव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
बिहारमध्ये गंगा नदीच्या किनारी मोठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
त्यामुळेच कोरोनाचा धोका असूनही बिहारमध्ये छटपूजेसाठी नदी आणि तलावांच्या काठावर मोठी गर्दी झाली होती.
शासनाने मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळण्याचे आवाहन केलेले असूनही देशीतील अनेक शहरांत मोठी गर्दी झाली.